रेती(वाळुची) चोरटी वाहतुक करणारे स्थागुशा पथकाचे ताब्यात…
पोलिस ठाणे पारवा व बाभुळगांव हद्दीतुन अवैधरित्या रेतीची चोरी करुन वाहतुक करणारे टिप्पर व ट्रॅक्टर विरुध्द केलेल्या कारवाईत केला १३,३५,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळची कारवाई…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १३/०२/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील एक पथक पांढरकवडा येथुन दरोडा प्रतिबंधक रात्रगस्त व पेट्रोलींग।करीता रवाना झाले असतांना पेट्रोलींग दरम्यान पो.स्टे. पारवा हद्दीत […]
Read More