स्थागुशा पथकाने पकडला पुलगाव शहरात येणारा देशी,विदेशीव मोहादारुचा साठा…
चारचाकी वाहनाने अवैधरित्या पुलगाव शहरात येणारा देशी, विदेशी,गावठी मोहा दारुचा साठा स्थागुशा पथकाने नाकाबंदी करुन पकडला… पुलगाव(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पोलिस निरीक्षक स्थागुशा यांना व सर्व प्रभारी यांना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने दिनांक 15/01/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व अँटी गँग […]
Read More