अट्टल घरफोड्या सम्या सोलापुर ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…
04 दरोडे व 14 घरफोडी गुन्हयातील पाहिजे आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची कामगिरी…, सोलापुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक सोलापुर ग्रामीण शिरीष सरदेशपांडे,अपर पोलिस अधिक्षक प्रितम यावलकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना सोलापूर ग्रामीण जिल्हयातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी, व पाहिजे फरार आरोपींचा शोध घेवून पकडणेकामी आदेशीत केले […]
Read More