क्रिकेट बुकीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,१५ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…
अमरावती – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांनी जिल्हयातील होत असलेल्या आय.सी.सी क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ मध्ये लागना-या क्रिकेट सटयावर आळा घालण्या करीता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्रभावी कार्यवाही करण्यात यावी अशा सुचना निर्गमीत केल्या होत्या. त्या अनुषंगाने दि. १९/११/२३ स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण येथील पथक हे पेट्रोलींग करित असतांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली […]
Read More