रस्त्याने एकट्या जाणाऱ्या महीलेस गाठुन जबरीने दागिणे हिसकावनारे,गुन्हे शाखेच्या ताब्यात….

अमरावती ग्रामीण हद्दीत तसेच अमरावती शहरामध्ये एकटया बाईला हेरुन चाकुचा धाक दाखवुन जबरीने लुटनारी टोळी  स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २१/११/२०२४ रोजी यातील फिर्यादी सौ. वैशाली शिवाजी पुसदकर वय ४५ वर्ष, रा. कोलार ता. मानोरा जि. वाशिम यांनी पोलिस स्टेशन नांदगाव खंडेश्वर येथे तक्रार दिली कि, दि. २१/११/२०२४ रोजी […]

Read More

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगारास ताब्यात घेऊन,१७ तोळे सोने व नगदी २.५ लाख केले जप्त…

 बा-हे गावात दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार,स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात,सुमारे १७ तोळे सोन्याचे दागिने व रोख २.८० लाख रू. हस्तगत…. नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळचे सुमारास बार्हे येथील रहिवासी सुनिल राऊत यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिली की  यांचे घराचा पाठीमागील दरवाजा उघडून आत प्रवेश करून कोणीतरी अज्ञात आरोपीने […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने गंगाखेड येथे पकडला लाखोंचा प्रतिबंधीत गुटखा….

स्थानिक गुन्हे शाखेने गंगाखेड येथे शासनाने प्रतिबंधीत केलेला अवैध गुटख्यासह दोघांना घेतले ताब्यात…. गंगाखेड(परभणी)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांचे आदेशानुसार दिनांक २४/११/२४ चे रात्री चे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि.पी.डी. भारती व पोलीस अंमलदार हे शासकीय वाहनातून पो.स्टे. गंगाखेड हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना पहाटे ०४.०० वा. सुमारास गुप्त […]

Read More

अवैधरित्या देशी विदेशी दारुची वाहतुक करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….

अवैधरित्या दारूची वाहतुक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कार्यवाही,१० लाखाचेवर मुद्देमाल जप्त…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आगामी विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने अवैध दारु विक्रेते यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी प्रत्येक प्रभारींना दिले होते त्याअनुषंगाने दि 12/11/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे चे पथक पोलिस स्टेशन सेवाग्राम परीसरात अवैध धंद्यावर […]

Read More

निवडनुकीच्या अनुषंगाने LCB ने पकडला शहरात येणारा दारुचा साठा..

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने  02 चारचाकी वाहन व अवैध दारुसह एकुण 12,05,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त…. गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याकरीता  दारुविक्रेत्यांकडून छुप्या मार्गाने शेजारील चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्रातून गडचिरोली जिल्ह्रात अवैद्य दारु पुरवठा करून जिल्ह्राच्या विविध भागात पोहचविण्याची दाट शक्यता असते. त्याद्वारे मतदान […]

Read More

अमरावती LCB ने दोन देशी कट्ट्यासह दोघास घेतले ताब्यात….

स्थानिक गुन्हे शाखेने विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत ०२ देशी कट्टे केले जप्त….. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आगामी काळात पार पडणा-या महाराष्ट्र विधानसभा निवडणुक-२०२४ दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये तसेच निवडणुक ही निष्पक्ष व भयमुक्त वातावणात पार पडावी याकरीता अमरावती ग्रामिण  कायक्षेत्रात विशेष अभियान राबवून अवैध शस्त्र विक्री/बाळगणे, अवैध […]

Read More

मुंबई येथे जाणारी गुटख्याची खेप स्थानिक गुन्हे शाखेने शिताफिने पकडली….

स्थानिक गुन्हे शाखेने घोटी टोलनाका परिसरात अवैध गुटख्यासह २७ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत…. घोटी(नाशिक प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेनुसार मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू तसेच मानवी आरोग्यास हानीकारक असणा-या खाद्यपदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणुक, वाहतुक आदी व्यावसायांना प्रतिबंधीत करण्यात आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक  विक्रम देशमाने […]

Read More

ATM मशीन तोडुन चोरी करणारे १२ तासाचे आत जालना गुन्हे शाखेने केले जेरबंद….

जालना शहरातील कचेरी रोड येथील SBI एटीएम मशीन तोडुन चोरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींच्या अवघ्या 12 तासात स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, तीन आरोपी केले जेरबंद….. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(05) रोजी रात्री 03.00 वा चे  सुमारास गणपती गल्ली जुना जालना येथील SBI बँकेचे एटीएम मशीनचे वायर तोडुन एमटीएम मशीन मधील रोख रक्कम अज्ञात […]

Read More

पवनी येथील देहविक्री करणार्या हॅाटेलवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा….

पवनी मध्ये देहविक्री करणाऱ्या हॉटेलवर भंडारा गुन्हे शाखेचा छापा; पिडीत महिलेची सुटका… भंडारा (प्रतिनिधी) – भंडारा गुन्हे शाखेने पवनी येथे हॉटेल विराज बारच्या तळघरात सुरु असलेल्या देह व्यापार, वेश्या व्यवसायावर छापा टाकून पीडित महिलेची सुटका केली आहे. या प्रकरणी फिर्यादी नितिनकुमार चिंचोळकर, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पवनी पोलिस ठाण्यात २०२४/२०२४ कलम […]

Read More

बोगस बियाने विक्री करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

वडकी पोलिस स्टेशन हद्दीतुन शासनाने प्रतिबंधीत केलेले कपाशी बियाने व इतर साहित्य असा एकुण ८,१५,०००/- रु चा मुद्देमाल  स्थानिक गुन्हे शाखेने जप्त करुन चार आरोपींना घेतले ताब्यात…. वडकी(यवतमाळ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२९) रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक प्रलंबित  गुन्हे उघडकीस आणने व पाहिजे फरार आरोपींचा शोध घेणे साठी पोलिस स्टेशन . वडकी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!