विक्रीसाठी गांजा बाळगणार्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….

गांजा सद्रुश्य अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी बाळगणार्यास पुसद ग्रामीण हद्दीतुन स्थानिक गुन्हे शाखेने ४ किलो गांजासह घेतले ताब्यात….. पुसद(यवतमाळ)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, यवतमाळ जिल्हयात आगामी लोकसभा निवडणुकी दरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडु नये व जिल्हयात शांतता राहावी यादृष्टीने जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, गुंगीकारक औषध द्रव्याची तस्करी, सुगंधीत तंबाखु, गुटखा व अवैध […]

Read More

यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने पकडला गुटख्याचा साठा…

यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेल्या सुगंधीत तंबाखुची वाहतुक करणाऱ्या आयशर वाहनासह एकास ताब्यात घेवून केला 68,37,600/- रु चा  मुद्देमाल जप्त….. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जिल्हयातील अवैध धंदयाचे समूळ उच्चाटनासह जिल्हयात लपुन चोरुन होणाऱ्या प्रतिबंधीत गुटखा व सुगंधीत तंबाखूची वाहतुक साठवणुक व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेवून जिल्हयात गुटखा सुगंधीत तंबाखुची […]

Read More

स्थागुशा पथकाने केला मोहा हातभट्टी गावठी दारुनिर्मिती कारखाना उध्वस्त….

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध हातभट्टी दारू निर्मितीचा अड्डा उध्वस्त करुन एकुन 4 लाखाचा मुद्देमाल केला नष्ट.….. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबात सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी जिल्हयातील चोरटया मार्गाने चालणारे अवैध धंद्यासंदर्भात कडक भुमिका घेवुन त्यांचेवर वचक बसविण्यासाठी जिल्हयातील अवैध धंद्यावर छापेमारी करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आगामी […]

Read More

गोवा राज्यातील विदेशी दारुची तस्करी करतांना टेम्पोसह एकास घेतले ताब्यात….

नाशिक ग्रामीण स्थागुशाने जप्त केली गोवा राज्य निर्मित महाराष्ट्रात प्रतिबंधित ४३ लाखांचा मद्यसाठा जप्त.…. नाशिक(प्रतिनिधी) – आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक सन २०२४ च्या पार्श्वभुमीवर जिल्हयाच्या सीमावर्ती भागांतून गुटखा व मद्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार कारवाईचा बडगा उगारला आहे.त्यानुसार तसे आदेश सर्व प्रभारीकरीता निर्गमित केलेले आहेत त्याअनुषंगाने स्थानिक […]

Read More

रामनगर परीसरात घरफोडी करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….

रामनगर हद्दीत घरफोडी करणारा चोरटा अखेर स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया पोलिसांचे जाळ्यात,नगदी 1 लाख रक्कम रुपये हस्तगत… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, फिर्यादी अंकीता रमेशजी मस्के रा. पुराणा पॉवर हाऊस जवळ, रामनगर गोंदिया ह्या घरी कोणीही नसल्याने दिनांक- 01. 04. 2024 चे रात्री 11.30 वाजता तिचे राहते घराचे मुख्य दाराला कुलुप लावुन तिचे काकु […]

Read More

पाथरे येथील घरफोडीचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश,२५ लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत…

वावी पोलिस ठाणे हद्दीत घरफोडीचा  स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा करुन गुन्हयातील चोरीस गेलेले मुद्देमालासह  ६ आरोपींना केले जेरबंद, २५ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत…. नाशिक(ग्रामिण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,वावी पोलिस ठाणे हद्दीत दि. ३१/०३/२०२४ रोजी फिर्यादी मयुरेश निवृत्ती काळे, वय २३ यांचे पाथरे बु, ,ता. सिन्नर, जि. नाशिक येथील राहते घरी दुपारचे सुमारास […]

Read More

गजानन तौर हत्या प्रकरणातील आणखी एकास अम्रुतसर येथुन घेतले ताब्यात….

बहुचर्चित गजानन तौर हत्या प्रकरणातील आरोपीला जालना पोलिसांनी केली अटक… जालना (प्रतिनिधी) – मंठा चौफुली येथे गजानन तौर याचा भरदिवसा काही जणांनी पूर्वनियोजन करून संगनमताने मिळून खून केला होता. या प्रकरणातील आरोपी विलास पवार याला पोलिस ठाणे तालुका जालना आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून शिताफीने अटक केली आहे. सदर […]

Read More

MD ड्रगसह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

रामनगर परिसरात एकास  एम.डी (मेफोड्रॉन)पावडर सह स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ने दिनांक 02/04/2024 रोजी मुखबिरव्दारे खबर मिळाली की, एक ईंसम नामे शेख नदीम शेख रहीम रा. बंगल खिडकी, चंद्रपूर हा त्याचे खाजगी मोटारसायकल ने एम.डी (मेफोड्रॉन) पावडर घेवुन […]

Read More

दहा वर्षापासुन दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना LCB ने छ.संभाजीनगर येथुन घेतले ताब्यात….

डुग्गीपार येथील दरोड्याचे आरोपींना १० वर्षानंतर छत्रपती संभाजीनगर येथुन स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक  निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचा आढावा घेऊन स्थानिक गुन्हे शाखेस फरार पाहिजे आरोपीतांचा शोध घेऊन त्यांना गुन्ह्यात जेरबंद […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने सराईत वाहनचोरट्यास ताब्यात घेऊन उघड केले २२ गुन्हे…..

सराईत वाहन चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन उघड केले २२ मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले….. परभणी (प्रतिनिधी) – मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून सोनपेठ येथून (छोटा हत्ती) चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्था.गु.शा. च्या पथकाने 24 तासांच्या आत मुद्देमालासह ताब्यात घेऊन विविध पोलिस ठाण्यातील एकूण 22 गुन्हे उघडकीस आणले आहेत. या बाबत सविस्तर वृत्त असे की, […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!