स्थानिक गुन्हे शाखेने अट्टल घरफोड्यास अटक करुन,साकोली व वरठी येथील घरफोडीचे गुन्हे केले उघड…..

अट्टल घरफोड्या भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,२ घरफोड्या केल्या उघड… भंडारा (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांनी घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणी फिर्यादी नामे प्रशांत पुरुषोत्तम ईळपाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साकोली व वरठी पोलिस ठाण्यात  अनुक्रमे अप क्र 115/24 कलम 454, 380 भा.दं.वि. आणि […]

Read More

अवैधरित्या बायोडीझेलची विक्री करणाऱ्या टोळीस स्थागुशा पथकाने केले जेरबंद…

विनापरवाना अवैधरीत्या बायोडीजलची विक्री करणाऱ्या नऊ जणांवर गुन्हे दाखल; 31 हजार लिटर साठा जप्त…   बुलढाणा (प्रतिनिधी) – राष्ट्रीय तथा राज्य महामार्गालगत राजरोसपणे अवैध बायोडिझेलची सर्रास विक्री होत होती. तेव्हा येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिस विभागाने केलेल्या कारवाईत तब्बल 31 हजार लिटर इंधन साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक सुनील कडासने, स्थानिक गुन्हे […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा जुगारांवर छापा…

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा यवतमाळ शहर व ग्रामीण हद्दीत कोंबड झुंज तसेच IPL जुगारावर छापा….. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाहीत तसेच अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना आदेशीत केले होते त्याच अनुषंगाने […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासात केला खुनाचा उलगडा…

समसापूर शिवारातील खुनाचे आरोपीस अटक करुण, 24 तासांचे आत स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा…. परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(28)रोजी  रोजी मौजे समसापूर शिवारात देशमूख यांचे शेजाजवळील कोरड्या नाल्यात  सुमारे 35 वर्षाचे अज्ञात पुरूषाचा मृतदेह आढळून आला होता. कुणीतरी त्याचे चेहऱ्यावर, मानेवर, डोक्यात व हातावर वार करून त्यास जखमी करून त्याचा खुन केला होता […]

Read More

अवैधरित्या वाळुची वाहतुक करणारे स्थागुशा पथकाचे ताब्यात…

रेतीची चोरी करुन अवैधरित्या वाहतुक करणारे 4 इसमांविरुद्ध. पोलिस ठाणे दवनीवाडा व तिरोडा येथे गुन्हे नोंद करुन 3 ट्रॅक्टर- ट्रॉली, 3 ब्रास रेती असा किंमती एकूण 14 लाख 9 हजार रु चा मुद्देमाल केला जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक,निखिल पिंगळे, यांनी आगामी निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व पोलिस […]

Read More

गावठी कट्टा बाळगणारे गोंदिया LCB चे ताब्यात…

अग्नीशस्त्र पिस्टल (गावठी कट्टा) बाळगल्याप्रकरणी दोघांना स्ऱ्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक, निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी आगामी  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी यासाठी जिल्ह्यांत अवैध कृती करणारे, जनसामान्य लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसावा याकरिता अवैधरित्या शस्त्र बाळगणारे गुन्हेगार, […]

Read More

यवतमाळ येथील वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा,लोहारा पोलिस व स्थागुशा पथकाची संयुक्तिक कामगिरी….

वैभवनगर लोहारा परीसरातील उच्चभ्रु वस्तीत चालणार्या  कुंटनखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा व लोहारा पोलीसांचा छापा,मुख्य महीला सुत्रधारास अटक…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या द्रुष्टीकोनातुन पोलिस अधिक्षक पवन बन्सोड यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक 26/03/2024 गस्तीवर असतांना गोपनीय बातमीदारांकडुन खात्रीलायक बातमी मिळाली की, महिला नामे निता अनिलराव पिसे हि वैभव नगर […]

Read More

पैशाचा अपहार करुन फरार झालेल्या आरोपीस नांदेड येथुन घेतले ताब्यात….

अपहार करुन फरार झालेला आरोपी 1500 किलोमिटर पाठलाग करुन नांदेड जिल्हातुन ताब्यात घेवून गुन्हयातील अपहार केलेली रोख रक्कम  एकुण 10,02,250 /- रुपये केले जप्त,स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व सायबर सेल यवतमाळ यांची संयुक्तीक कारवाई..,, यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत् असे की,यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाही तसेच प्रलंबित गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेऊन,२१ मोटारसायकल जप्त करुन उघड केले अनेक गुन्हे…

मोटरसायकल चोरी करणारे अट्टल चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या   जाळयात,२१ मोटारसायकल सह १० लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांना मोटारसायकल चोरीचे गुन्हे प्रलंबित गुन्हे उघड करण्याबाबत आदेशीत केले होते त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी त्यांचे अधिनस्त असलेल्या […]

Read More

अकोला स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यांवर कार्यवाहीची मालीका सुरुच…

अकोला स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यांवर कारवाई… अकोला (प्रतिनिधी) – आगामी येणा-या लोकसभा निवडणुकी २०२४ च्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक अकोला बच्चन सिंह यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. अकोला चे प्रभारी अधिकारी पो.नि. शंकर शेळके यांनी पो.स्टे. चान्नीच्या ह‌द्दीमध्ये अवैद्यरित्या गावठी हातभ‌ट्टीची दारू गाळणा-या व विकणा-या तसेच जुगार खेळविणारे आरोपीतांविरूध्द स्था.गु.शा. अकोला येथील अधिकारी व अंमलदार […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!