वाहनांचे स्पेअरपार्टची दुकाने फोडणारी आंतराज्यीय टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात…
स्पेअरपार्टची दुकाने फोडणार्या आंतरजिल्हा टोळीला स्ऱ्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेशांतर करून मालेगाव जि. नाशिक येथुन केले जेरबंद,एकुन 12,18,554/- रु चा मुद्देमाल केला जप्त…. छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – या बाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे चिकलठाणा हद्दीतील शेंद्रा शिवारात प्रकाश कचकुरे रा.कुंभेफळ (करमाड) यांचे संकल्प सेल्स कॉर्पोरेशन नावाचे ऑईल,ग्रीस,बेल्ट इत्यादी वाहनाचे स्पेअरपार्ट विक्रीचे दुकान असुन दिनांक 18/02/2024 रोजी अज्ञात […]
Read More