गडचिरोली येथे देशी विदेशी दारुचा पुरवठा करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या रडारवर…
दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या देशी विदेशी दारुचा पुरवठा करणाऱ्याच्या स्ऱ्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, चारचाकी वाहनासह एकुण 5,32,800/- रु चा मुद्देमाल केला जप्त…. गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना सुध्दा काही लोकं अवैधरित्या छुप्या रीतीने दारुची विक्री व वाहतुक करतात त्याविरुध्द पोलिस अधिक्षक नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणायांवर अंकुश […]
Read More