सहा.पोलिस अधिक्षक लोणावळा यांची ड्रग पेडलर यांचेवर कडक कार्यवाही..

सहा.पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तीक दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये साडेतीन लाखांच्या एम.डी पावडरसह एकूण बारा लाखांचा मुद्देमाल जप्त,चार ड्रग पेडलर यांना घेतले ताब्यात  लोणावळा(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सहा. पोलिस अधीक्षक,लोणावळा सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर तरुणाई मधे नशाविरोधी जनजाग्रुती करण्यासाठी उपविभागात संकल्प नशा मुक्ती अभियान राबवित असुन त्यानुसार अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री […]

Read More

सहा.पोलिस अधिक्षक,लोणावळा यांचे विशेष पथकाचा अवैध गुटखा विक्रेत्यावर छापा…

सहा.पोलिस अधीक्षक,लोणावळा सत्यसाई कार्तीक यांचे विशेष पथकाचा वडगाव मावळ मधील गुटखा विक्रेत्यावर छापा,  दीड लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त,दोन आरोपी अटकेत…. लोणावळा(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे कि,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी अवैध धंदे संबंधात कडक भुमीका घेतली असुन त्यानुसार लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक  सत्यसाई कार्तिक यांनी सुध्दा अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर […]

Read More

लोणावळा उपविभागात राबविलेल्या संकल्प नशामुक्ती अभियाना अंतर्गत वडगाव-मावळ पोलिसांनी जप्त केला ७ किलो गांजा…

संकल्प नशामुक्ती अभियान अंतर्गत वडगाव मावळ पोलिसांकडुन 1,08,640/ रुपये किमतीचे मुद्देमालासह 6 किलो 876 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त, 2 आरोपींना अटक…. लोणावळा (प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पुणे ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक  अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक  मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक  सत्यसाई कार्तिक यांचे संकल्पनेतुन लोणावळा विभागामध्ये “संकल्प नशामुक्ती अभियान राबविण्यात येत […]

Read More

अखेर लोणावळा शहरात वाहतुकीस अडथडा निर्माण करणाऱ्या मुजोर विक्रेत्यांवर कार्यवाहीचा बडगा…

लोणावळा(पुणे ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की  दि.23/11/2023 रोजी लोणावळा शहरामध्ये प्रादेशिक परीवहन विभाग, लोणावळा नगरपरिषद लोणावळा व लोणावळा शहर पोलिस ठाणे यांनी संमातरपणे लोणावळा शहरातील जुना पुणे ते मुंबई महामार्ग क्र. 4 वर महामार्गाच्या दुर्तफा लावण्यात येणारे वाहनावर परीणामकारक कारवाई करण्यात आली तसेच फुड ट्रक अन्वये एका वाहनामध्ये खाद्य पदार्थाची विक्री करणारे चालकावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!