लोणी हद्दीतील कुख्यात गुंड सुमीत उमाळे याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…
iलोणी पोलिस स्टेशन हद्दीतील कुख्यात धोकादायक इसम सुमीत उमाळे यास MPDA कायद्यान्वये केले स्थानबद्ध…. लोणी(अमरावती)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन लोणी हद्दीतील कुख्यात धोकादायक इसम सुमित सुनिल उमाळे, वय २२ वर्ष, रा. ग्राम लोणी टाकळी, विठ्ठल रुख्माई प्लॉट, ता. नांदगांव खंडे. जि अमरावती हा पोलिसांचे कारवाईला न जुमानता स्वतः तसेच साथीदारांसह मालमत्ताविरुद्धचे दखलपात्र स्वरुपाचे […]
Read More