पुण्यात मध्यरात्री मद्यधुंद तरुणीचा राडा; शेजाऱ्यांसह पोलिसांनाही केली मारहाण

पुण्यात मध्यरात्री मद्यधुंद तरुणीचा राडा; शेजाऱ्यांसह पोलिसांनाही केली मारहाण पुणे – पुणे शहरातील वानवडी परिसरात एका उच्चभ्रु सोसायटीच्या परिसरात एका मद्यधुंद तरुणीने नववर्षाच्या सुरुवातीला धिंगाणा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोसायटीत येत तिने सामानाची तोडफोड केली. तर शेजारी आणि तिला रोखण्यासाठी आलेल्या पोलिसांना देखील तिने मारहाण केली, पण त्यांनी सदर तरुणी एका बड्या पोलिस अधिकाऱ्याची […]

Read More

आक्षेपार्ह व्हिडिओ वरून छत्रपती संभाजीनगर मध्ये तणाव…

आक्षेपार्ह व्हिडिओ वरून छत्रपती संभाजीनगर मध्ये तणाव… छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – तरुणांच्या एका गटाचा आक्षेपार्ह धार्मिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने उस्मानपुरा भागात सोमवारी (दि.१) रोजी मध्यरात्री अचानक जमाव एकत्र आला. ही माहिती काही क्षणात शहरात पसरल्यामुळे शहरातील अन्य भागातही तणाव निर्माण झाला होता. सर्व पोलिस उपायुक्तांसह अन्य पोलिस अधिकाऱ्यांनी वेळीच धाव घेतली आणि जमावाला […]

Read More

ठाणे पोलिसांचा रेव्ह पार्टीवर छापा, 100 जण ताब्यात

ठाणे पोलिसांचा रेव्ह पार्टीवर छापा, 100 जण ताब्यात ठाणे – नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई करत रेव्ह पार्टी उधळून लावली आहे. घोडबंदर भागात आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीवर ठाणे पोलिसांनी रविवारी छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळावरून एमडी, चरस, गांजासह अंमली पदार्थ जप्त केले असून जवळपास 100 जणांना ताब्यात घेतले आहे. घोडबंदर येथे एक रेव्ह पार्टी […]

Read More

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला

राज्याच्या पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला!!! मुंबई – पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांची लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी १९८८ च्या बॅचच्या रश्मी शुक्ला यांची […]

Read More

घरफोडी करणारा अट्टल चोरटा गजाआड; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त…

घरफोडी करणारा अट्टल चोरटा गजाआड; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त.. पिंपरी चिंचवड (महेश बुलाख) – पिंपरी चिंचवड परिसरात वाहन चोरी आणि वाईन शॉपमध्ये चोरी करणाऱ्या आरोपीला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून ५ दुचाकी जप्त करुन 3 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विरेंद्र कुमार मिस्त्रीलाल (वय-२३वर्षे सध्या रा.फिरस्ता मुळ, रा.चमंधा, […]

Read More

भंडारा स्थागुशाने केले मोटारसायकल चोरी आणि घरफोडीचे गुन्हे उघड…

भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने केले मोटारसायकल चोरी आणि घरफोडीचे गुन्हे उघड… भंडारा (प्रतिनिधी) – गेल्या काही महिन्यांमध्ये जिल्ह्यात घरफोडी आणि मोटार सायकल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत होती. या मुळे कुठे तरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा निर्माण होत होता. म्हणून पोलिस अधीक्षक लोहित मतानी आणि अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे यांनी सर्व पोलिस अधिकाऱ्यांना गुन्हे […]

Read More

अंगावर शिंकला म्हणून चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकून पेटवून दिलं

अंगावर शिंकला म्हणून चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकून पेटवून दिलं…. मुंबई (प्रतिनिधी) – मुंबईच्या अंधेरीतील डी.एन. नगर परिसरात अंगावर शिंकला म्हणून १६ वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकून पेटवून दिल्याची घटना घडली. पीडित मुलावर कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पीडित मुलाच्या आजीने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून, एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. […]

Read More

येरवडा कारागृहात कैद्याची कात्री भोसकून हत्या

येरवडा कारागृहात कैद्याची कात्री भोसकून हत्या… पुणे (प्रतिनिधी) – येरवडा कारागृहात एका कैद्याची कात्री भोसकून हत्या करण्यात आली. याप्रकरणी चार कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कारागृहातील ‘सर्कल २’ मधील ‘बराक १’ च्या आवारात हा प्रकार घडला. कैद्यांच्या हल्ल्यात कैद्याचा मृत्यू झाल्याने कारागृहात मोठी खळबळ उडाली. महेश महादेव चंदनशिवे […]

Read More

नायलॉन मांजा विक्री प्रकरणी राजापेठ पोलिसांनी केली दोघांना अटक…

नायलॉन मांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक.. अमरावती (प्रतिनिधी) – नववर्ष आगमन व संक्रात सण मोठ्या उत्सहात साजरा होतो. त्या निमीत्त मोठ्या प्रमाणात आकाशात पतंग उडविले जातात. परंतू त्यासाठी घातक असा नायलॉन मांजा वापरण्यात येतो. नायलॉन मांजामुळे रोडवरून जाणा-या सामान्य नागरिकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. तर कित्येक वेळा प्राणही गमवावे लागले आहे. झाडांमध्ये आडकलेल्या मांज्यामुळे कित्येक […]

Read More

हिंगोली पोलिसांनी केला चार वर्षापूर्वीच्या खुनाचा उलगडा

हिंगोली पोलिसांनी केला चार वर्षापूर्वीच्या खुनाचा उलगडा हिंगोली (प्रतिनिधी) – हिंगोली मध्ये चार वर्षापूर्वी खळबळ उडवून देणाऱ्या वृद्ध महिलेचा झालेल्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. शेळीचे पिल्ले चारण्यासाठी शेतात गेलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा दागिण्यासाठी खून करणाऱ्या आरोपीस अखेर चार वर्षानंतर पोलिसांनी गजाआड केले असून ५६ तोळे वजनाचे चांदीचे दागिणे पोलिसांनी जप्त करून […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!