गावठी कट्यासह जिवंत काडतूस – तलवार बाळगणाऱ्यांच्या जालना गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या…

गावठी कट्यासह जिवंत काडतूस – तलवार बाळगणाऱ्यांच्या जालना गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या… जालना (प्रतिनिधी) – जालना जिल्हयात अवैध गावठी पिस्टल तलवार बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ व पथकास सुचना दिल्या होत्या. त्यावरुन अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली रामेश्वर खनाळ […]

Read More

गोळीबार प्रकरणातील फरार आरोपीला यवतमाळ एलसीबीने केली अटक; पिस्टल अन्…

गोळीबार प्रकरणातील फरार आरोपीला यवतमाळ एलसीबीने केली अटक; पिस्टल अन्… यवतमाळ (प्रतिनिधी) – जानेवारी २०२२ मधील एका शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यावर अज्ञातांनी गोळीबार केला होता. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या नंतर गोळीबारातील आरोपींना अटक केली होती. मात्र एक आरोपी पोलीसांना गुंगारा देऊन पसार झाला […]

Read More

गावठी कट्यासह जिवंत काडतूस – तलवार बाळगणाऱ्यांच्या जालना गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या…

गावठी कट्यासह जिवंत काडतूस – तलवार बाळगणाऱ्यांच्या जालना गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या… जालना (प्रतिनिधी) – जालना जिल्ह्यात अवैध गावठी पिस्टल बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकास सुचना दिल्या होत्या. त्यावरुन अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शना खाली सचिन सांगळे, उप विभागीय पोलिस अधिकारी […]

Read More

श्री तुळजाभवानी मंदीर बनावट ॲप प्रकरणी सायबर पोलिसांची कंपनीला नोटीस…

श्री तुळजाभवानी मंदीर बनावट ॲप प्रकरणी सायबर पोलिसांची कंपनीला नोटीस… धाराशिव (प्रतिक भोसले) – महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या नावे दुसऱ्या वेबसाईट वरून एक बनावट बोगस वेबबेस आणि आणि मोबाईल बेस ॲप्लीकेशन काढून (नाव गोपनीय) भाविकांची फसवणूक करत आर्थिक लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अनिल बापुराव चव्हाण (वय […]

Read More

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांची सोनसाखळी हिसकावणारा इराणी टोळीचा मुख्य सूत्रधार गजाआड!

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांची सोनसाखळी हिसकावणारा इराणी टोळीचा मुख्य सूत्रधार गजाआड! पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – शहरातील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी हिसकावणाऱ्या इराणी टोळीने हैदोस घातला होता. अखेर या टोळीचा सराईत सोनसाखळी म्होरक्या मुसा अन्नू सय्यद उर्फ इराणी याला सांगवी पोलिसांनी अटक केली असून आरोपीकडून साठ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मधील इतर […]

Read More

गर्भवतीचा निर्घृण खून; सहा जणांना जन्मठेप

गर्भवतीचा निर्घृण खून; सहा जणांना जन्मठेप जालना – गर्भवतीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी चार महिलांसह सहा जणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही.एम.मोहिते यांनी खुनासह इतर कलमांतर्गत जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली आहे. निलोफर जाफर खान (वय २३), नसिमाबी जाफर खान (वय ५५), हलीमाबी उर्फ हल्लो धुमअली शहा (वय ६०) व शबाना धुमअली शहा (वय ३०) […]

Read More

प्राप्तीकर विभागाच्या नोटीसीमुळे २० कोटींची फसवणूक उघड, पाच जणांवर गुन्हे दाखल

प्राप्तीकर विभागाच्या नोटीसीमुळे २० कोटींची फसवणूक उघड, पाच जणांवर गुन्हे दाखल मुंबई – प्राप्तीकर विभागाने पाठवलेल्या नोटीशीमुळे भायखळा येथे राहणाऱ्या महिलेला वडिलोपार्जीत जमीन विकल्याची माहिती मिळाली. बांधकाम व्यावसायिक कंपनीच्या कार्यालयात टाकलेल्या छाप्यात प्राप्तिकर विभागाला जमीन विक्रीचे कागदपत्र सापडले होते. या माहितीच्या आधारे आता महिलेने केलेल्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने पाच जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला […]

Read More

हरवलेले मोबाईल परभणी पोलिसांनी मूळ मालकांना दिले परत; राज्यात राबवली होती विशेष मोहिम

हरवलेले मोबाईल परभणी पोलिसांनी मूळ मालकांना दिले परत; राज्यात राबवली होती विशेष मोहिम… परभणी – हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत केल्याची कामगिरी पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी पोलिसांनी केली आहे. या साठी राज्यात एक विशेष मोहिम राबवली होती. सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये काही नागरिकांचे मोबाईल हरवले होते. त्याची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात […]

Read More

तीन वर्षापासून फरार असलेला अट्टल गुन्हेगार अखेर गजाआड

तीन वर्षापासून फरार असलेला अट्टल गुन्हेगार अखेर गजाआड… पुणे (सायली भोंडे) –  पुणे शहरासह जिल्ह्यात घरफोड्या, दरोडा, जबरी चोरी यां सारख्या गुन्ह्यांमध्ये गेले तीन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार असलेल्या गुन्हेगाराला शिताफीने पकडण्यात स्वारगेट पोलिसांना यश मिळाले आहे. स्वारगेट पोलिस ठाणे पुणे शहर गुन्हा रजि. नं. १४४/२०२३ भा.द.वि कलम ४५७, ३८० मधील फिर्यादी यांचे घराच्या दरवाजाची […]

Read More

तुळजापूरात उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

तुळजापूरात उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई धाराशिव (प्रतिनिधी) – तुळजापूर तालुक्यातील सावरगाव शिवारात बेकायदेशीर मळीची वाहतूक करणारा पिकअप राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला आहे. या मध्ये 3 हजार किलो मळी आणि महिंद्रा पिकअप असा एकूण जवळपास 7 लाख 98 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र या मध्ये वाहनचालक पळुन गेल्याने त्यास फरार घोषीत करुन […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!