येरवडा मध्ये अल्पवयीन प्रियकराची आत्महत्या; प्रेयसीवर गुन्हा दाखल

येरवडा मध्ये अल्पवयीन प्रियकराची आत्महत्या; प्रेयसीवर गुन्हा दाखल पुणे – गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या प्रेमसंबंधानंतर देखील ती नीट बोलत नव्हती. तिची कोणासोबत तरी जवळीक वाढली असावी म्हणूनच ती आपल्याला टाळत आहे. या मानसिक नैराश्यातून 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने आजीच्या घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका 16 वर्षाच्या […]

Read More

धक्कादायक! आई तुळजाभवानी देवीचा सोन्याचा मुकुट – दागिने गायब

धक्कादायक! आई तुळजाभवानी देवीचा सोन्याचा मुकुट – दागिने गायब धाराशिव (प्रतिनिधी) – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा एक किलो वजनाचा प्राचीन सोन्याचा मुकूट गायब असल्याचे दागिने तपासणी समितीस दिसून आले असून, तसा अहवाल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. केवळ मुकूटच नाही, तर तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात असलेल्या शेकडो वर्षे जुन्या दुर्मिळ दागिन्यांच्या वजनात कमालीची तफावत आढळून […]

Read More

लोखंड चोरी करणाऱ्या आरोपीच्या दैठणा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

लोखंड चोरी करणाऱ्या आरोपीच्या दैठणा पोलिसांनी आवळल्या मुसक्या परभणी – दैठणा हद्दीत रात्री लोखंड चोरी करणाऱ्या आरोपीस पकडण्यात दैठणा पोलिसांना यश मिळाले आहे. फिर्यादी शकुरखा रोशनखा पठाण, बोरवंड खु, ता.जि. परभणी आणि गोविंद गणपतराव सोळंके अमडापुर, ता.जि. परभणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मुंजाजी उर्फ पप्पू रमेश पवार (वय 36 वर्षे), राहणार प्रसाद नगर, परभणी याच्यावर […]

Read More

गोडाऊन फोडून सूपारी चोरी प्रकरणात दोन चोरट्यांना अटक

गोडाऊन फोडून सूपारी चोरी प्रकरणात दोन चोरट्यांना अटक धाराशिव (प्रतिनिधी) : शहरातील तांदूळवाडी रस्त्यावरील डिकसळ येथील सुपारीच्या गोडाऊनचे शटरचे कुलूप तोडून सुपारीच्या पोत्यांची चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना पकडुन जवळपास 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळाले आहे. या प्रकरणी फिर्यादी महादेव घुले यांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या बाबत […]

Read More

स्थागूशा अमरावती ग्रामीणची जुगार विरोधी कारवाई; 10 जणांवर गुन्हे दाखल

स्थागूशा अमरावती ग्रामीणची जुगार विरोधी कारवाई; 10 जणांवर गुन्हे दाखल शिरजगाव(अमरावती ग्रामीण)  – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. म्हणुन पोलिसांचे पथक हे गस्तीस होते. गस्तीस असताना पोलिसांना माहिती […]

Read More

घरफोडी – वाहन चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद

घरफोडी – वाहन चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद अमरावती – घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस आयुक्तांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या,त्याअनुषंगाने पोस्टे.राजापेठ, अमरावती शहर येथे दि.२२नोव्हेंबर रोजी फिर्यादी यांनी तक्रार दिली की, दि.२२नोव्हेंबर ला ००:१५ वा.सू. त्यांचे […]

Read More

चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वारास लुटणारे २४ तासात जेरबंद

चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वारास लुटणारे २४ तासात जेरबंद छत्रपती संभाजी नगर – फिर्यादी हे मोटारसायकलवर छत्रपती संभाजीनगर येथे जात असतांना आडूळ बायपास येथे अनोळखी चार इसमांनी  फिर्यादीची गाडी अडवून चाकूचा धाक दाखवून फिर्यादीच्या खिशातील रोख रक्कम घेऊन पसार झाले होते. अशी तक्रार फिर्यादी शेख यांनी दिल्या नंतर २४ तासांच्या आतच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले […]

Read More

सराफ व्यवसायिकाला लुटणारी टोळी गजाआड; स्थागुशा पुणे ग्रामीण ची कारवाई

सराफ व्यवसायिकाला लुटणारी टोळी गजाआड; स्थागुशा पुणे ग्रामीण ची कारवाई पुणे – दुकानातील सोने चांदीचे दागिने घेवून घरी जात असताना एका सराफ व्यवसायीकाला दुचाकी स्वारांनी सिनेस्टाईल पद्धतीने लुटाल्याचा प्रकार समोर आला आहे. सलग दहा दिवस सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. गुन्हा करून आरोपी हे त्यांचेकडील दोन पल्सर मोटार सायकलवरून शिवापूर-राठवडे-आंबवणे मार्ग कापूरहोळ बाजूकडे गेल्याचे आढळून आले. […]

Read More

चार पिस्टल दहा राऊंडसह चौघांना अटक; गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई

चार पिस्टल दहा राऊंडसह चौघांना अटक; गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई पिंपरी चिंचवड – गेल्या काही दिवसांमध्ये सर्व पोलिस ठाणे हद्दीत अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांची संख्या हि दिवसेंदिवस वाढतच होती ज्या मध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. म्हणुन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अवैध शस्त्रे बाळगणारे गुन्हेगारांची माहीती मिळवुन कायदेशीर कारवाई करणेबाबत गुन्हे […]

Read More

यवतमाळ स्थागुशा पथकाने केली गोवंशीय जनावरांची सुटका

यवतमाळ स्थागुशा पथकाने केली गोवंशीय जनावरांची सुटका यवतमाळ – अवैधरीत्या निर्दयतेने बंदीस्त करून गोवंशीय जनावरांची वाहतूक प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा दाखल करुन 30 गोवंशीय जनावरे व वाहन सुटका करून एकुण 6 लाख 40 हजार रु. मुददेमाल जप्त केला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, दि.४ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक अवैध […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!