ड्राय डे च्या दिवशी अवैधरित्या दारुची विक्री करणाऱ्यास यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…
यवतमाळ – दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ रोजी महात्मा गांधी जयंती निमीत्ताने सर्व प्रकारच्या दारु विक्री करणाऱ्या आस्थापणा बंद टेवण्याचे मा. जिल्हाधिकारी यांचे आदेश होते. त्यामुळे ड्राय डे चे निमीत्त साधुन अवैध दारु साठा बाळगुन असणाऱ्यांचा शोध घेवून कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना आदेशीत केले होते त्या […]
Read More