गांजाची तस्करी करणारा माना पोलिसांचे ताब्यात,१४० किलो गांजा केला जप्त…
माना पोलिसांनी पकडला 141 किलो ग्रॅम गांजा,ट्रकसह एकुन 53,66,600/- रू. किमतीचा मुद्देमाल केला जप्त…. माना(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारा होळी सण तसेच लोकसभा निवडनुक यांचे अनुषंगाने पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांनी सर्व प्रभारिंना आपआपले पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याचे व परीसरात नाकाबंदी तसेच गस्त करण्याचे आदेश दिले होते त्याअनुषंगाने दिनांक 19/02/2024 रोजी […]
Read More