तब्बल 50 वर्षापासून विदर्भ-मराठवाड्यात घरफोड्या करणारा गजाआड…
तब्बल 50 वर्षापासून विदर्भ-मराठवाड्यात घरफोड्या करणारा गजाआड… हिंगोली (प्रतिनिधी) – हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयात होणारे मालाविरुध्दचे गुन्हे उघड करण्याबाबत पो.नि. विकास पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली यांना वेळोवेळी सुचना देऊन मार्गदर्शन करीत असतात. त्या अनुषंगाने हिंगोली शहरात (दि.02जानेवारी) रोजीचे मध्यरात्री अजयनगर, हिंगोली येथे चोरी झाल्या संदर्भाने पो.स्टे. हिंगोली शहर येथे गुन्हा […]
Read More