मकोका सारख्या गंभीर कायद्यान्वये फरार असलेला आरोपी राहुल रंगा यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….
पोलिस स्टेशन यवतमाळ शहर येथील मकोका प्रकरणातील सात महिण्यांपासुन फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.२६ जुन २०२३ रोजी फिर्यादी रमेश श्रावण मस्के वय ६१ वर्ष रा. जयविजय चौक, यवतमाळ यांनी पोलिस स्टेशन यवतमाळ शहर येथे तक्रार दिली कि, त्याला त्याचे पत्नीने फोन करुन त्यांचा मुलगा रोशन ऊर्फ […]
Read More