शासकिय जागेतून अवैधरित्या गौखनिजाची चोरी करणारे सेवाग्राम पोलिसांचे ताब्यात,७२ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…
MIDC च्या जागेतून अवैधरित्या गौखनिजाची उत्खनन करुन चोरी करणारे सेवाग्राम पोलिसांचे ताब्यात सेवाग्राम(वर्धा)(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. २८ रोजी पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशाने परीसरात अवैध धंदे कार्यवाही संबधाने सरकारी वाहनाने पोलिस स्टेशन सेवाग्राम हद्दीत गस्त करीत असतांना रात्री १२.१० वा चे दरम्यान उप अभियंता एमआयडीसी वर्धा संजय सोमेश्वरराव लोटावार वय 55 वर्षे यांनी माहीती […]
Read More