दिघोरी चौकातील घरफोडीचा गुन्हा हुडकेश्वर पोलिसांनी केला उघड,मुद्देमालासह दोन आरोपींना गाजियाबाद येथुन घेतले ताब्यात…

अट्टल घरफोड्या तसेच मोबाईल शॅापी फोडण्यात तरबेज असलेला मुस्तकीन यास गाजीयबाद येथुन ताब्यात घेऊन हुडकेश्वर पोलीसांनी उघड केला दिघोरी येथील मोबाईल शॅापी घरफोडीचा गुन्हा,दोन आरोपींसह २४ लाखाचेवर मुद्देमाल केला जप्त… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील सचिन दामोदर गावंडे वय ४० वर्ष यांनी पोलिस स्टेशन हुडकेश्वर येथे तक्रार दिली की ते दिघोरी, सर्वश्री […]

Read More

मोबाईल शॅापी फोडनार्या सराईत चोरट्यास चाळीसगाव रोड पोलिसांनी २४ तासात केली अटक…

मोबाईल शॉप फोडणा-या सराईत आरोपीला 24 तासाचे आत केले जेरबंद,चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनची कार्यवाही…. धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.25/01/2024 रोजी फिर्यादी मोहम्मद शोएब शौकत अली अन्सारी रा. सहारा हॉस्पीटल समोर, कसवा डेअरीचे बाजुला, 100 फुटी रोड, धुळे यांनी तक्रार दिली की, दि.23/01/2023 रोजी फिर्यादी हे नेहमी प्रमाणे सकाळी 10.30 वाजता दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना […]

Read More

भोसरी येथील मोबाईल शॅापी फोडणारे, दरोडा पथकाच्या तावडीत,१२ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत…

पिंपरी-चिंचवड(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक २९/०९/२०२३ रोजी क्लासिक कम्युनिकेशन मोबाईल शॉपी, संविधान चौक, नाशिक-पुणे हायवे, भोसरी, पुणे येथे अज्ञातांनी मोबाईल शॉपीचे टेरेसवरील स्लॅबचे बाजूला बसवलेला बार  कटरच्या सहायाने कट केला व  त्यातुन आत प्रवेश करून घरफोडी चोरी करुन १५,१८,९६२ रु किंमतीचे अॅप्पल व सॅमसंग तसेच इतर कंपनीचे एकूण २७ महागडे मोबाईल फोन हे चोरुन […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!