मोका सारख्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी स्थागुशा पथकाने केला जेरबंद…

मोका गुन्हयातील बार्शी न्यायालयातुन पलयान केलेला, सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद… सोलापुर(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, बार्शी तालुका पोलिस ठाणे गु. र.न -226/21 भादवि कलम -353,309,225,34 या गुन्हयातील न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी यास दिनांक 07/12/2023 रोजी मा. सत्र न्यायालय बार्शी यांचे न्यायालयात हजर करुन पुन्हा जिल्हा कारागृह येथे जमा करणेसाठी घेवुन […]

Read More

पाच वर्षापासुन पोलिसांना गुंगारा देणारा मोक्का या गुन्ह्यातील अट्टल आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक….

सोलापुर – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक १८ सप्टेंबर २०१८ रोजी मौजे वीट, ता. करमाळा गावातील फिर्यादीचे घरात अज्ञात सहा दरोडेखोर घुसून तलवार, कुऱ्हाड व लोखंडी गजाने फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करून जखमी करून घरातील २,४८,०००/- रूपये किंमतीचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम घेवून गेले होते. त्याबाबत करमाळा पोलिस ठाणे गु.र.नं. ७३८/२०१८, भा.द.वि.क.३९५,३९७ प्रमाणे गुन्हा दाखल […]

Read More

मांजरीच्या तथाकथित भाईंवर पुणे पोलिसांनी केली मोक्का कायद्यानुसार केली कार्यवाही…

पुणे -सवीस्तर व्रुत्त असे की  हडपसर परिसरात नागरिकांना दमदाटी करुन जबरी चोरी करणाऱ्या तसेच दहशत माजवून धाक दाखविणाऱ्या अमोल आडेगावकर व त्याच्या ५ साथीदारांवर पोलिस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आजपर्यंत ७० संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. सराईत गुन्हेगारांची संघटीत टोळी तयार करुन अमोल आडेगावकर याने हडपसर, मांजरी परिसरात दहशत माजवली होती […]

Read More

सराईत सोनसाखळी चोरट्यास पुणे पोलिसांनी मोक्का कायद्याखाली केली अटक…

पुणे – संदीप कद्रे  – याबाबत सवीस्तर मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पर्वती पोलिस स्टेशनच्या हद्दीत मंगळसूत्र चोरीची घटना २३ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी एका महिलेने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तसेच पोलिसांनी सुध्दा दम चाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता दरम्यान, गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी टोळी प्रमुख १)आकाश ज्ञानेश्वर सुर्यवंशी (वय २५, रा. […]

Read More

यवतमाळ पोलिसांनी कुख्यात गुंड शिनु शिंदे टोळीवर मोक्का तसेच जिल्ह्यातील ४ सराईत गुन्हेगारावर तडीपारीची कार्यवाही…

यवतमाळ – दिनांक २३/०६/२०२३ रोजी पोलिस स्टेशन यवतमाळ शहरचे हद्दीतील जुना नागपुर रोडवरील ह्युंडाई शोरूम जवळ, रोशन ऊर्फ ज्ञानेश्वर रमेश मस्के रा. गंगा सिंधु अपार्टमेंट, बोरूंदिया नगर, जयविजय चौक, यवतमाळ याच्यावर चाकुने मानेवर, छातीवर व डोक्यावर वार करुन खुन करण्यात आला होता. सदर घटने संदर्भात फिर्यादी रमेश श्रावण मस्के, वय ६१ वर्ष, व्यवसाय शेती, रा. गंगा सिंधु अपार्टमेंट, […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!