मोटारसायकल चोरट्यास ६ तासाचे आत घेतले ताब्यात…
रामदासपेठ अकोला पोलिसांनी मोटार सायकल चोरीचा गुन्हा ०६ तासात केला उघड…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२३) रोजी फिर्यादी नामे राजु छटटु बहिरेवाले वय ४९ वर्ष व्यवसाय हमाली रा. मोहमदी मस्जीद जवळ, गवळीपुरा, अकोला यांनी पोलिस स्टेशनला येवुन रिपोर्ट दिला कि, सकाळी ०९.३० वा दरम्यान रेल्वे स्टेशन परिसरात त्याची बजाज कंपणीची पल्सर १२५ सिसि काळ्या रंगाची जिचा […]
Read More