शुल्लक कारणांवरून काकानेच केला पुतण्याचा खुन,४आरोपी अटकेत..
मुक्रमाबाद (नांदेड)- सवीस्तर व्रुत असे की घरासमोर खाटेवर बसलेल्या पूतण्यावर चाकुचे वार करून त्याचा खून केल्याची घटना १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता मूखेड तालुक्यातील भोजू तांडा आनंदगाववाडी येथे घडली. विनोद रमेश राठोड वय २० वर्ष असे मयत पुतण्याचे नाव आहे. या प्रकरणाची मिळालेली माहिती अशी, ७ ऑक्टोबर रोजी दुपारी विनोद हा मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात बीए प्रथम वर्षाची […]
Read More