शुल्लक कारणावरुन झालेल्या खुन प्रकरणातील फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात…

पुलगाव (वर्धा ) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २६/१०/२३ रोजी संध्याकाळी ६.३० वा. ते ६.४५ वा. चे दरम्यान या घटनेतील फिर्यादी व जखमी रविकिरण मनोहरराव वानखेडे, वय ३८ वर्ष, रा. पळसगांव, ता. देवळी, जि. वर्धा व सुर्दशन बाजारे, जगदीश बाजारे असे शेतातुन काम करुन घरी परत येत असतांना मौजा फत्तेपूर शेत शिवारात यातील आरोपी प्रविण राजाभाऊ बाजारे, […]

Read More

अनोळखी प्रेताची ओळख पटायच्या आधीच,मारेकर्यांचा शोध लावण्यात शिरुर पोलिसांना यश…

शिरुर(पुणे ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की दि.२९/१०/२३ रोजी  शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत अनोळखी प्रेत मिळाल्या वरुन पोलिस स्टेशन शिरुर येथे   गु.र.नं. ११०४/२०२३ भा.दं.वि.का.क. ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील मयत व्यक्तीची ओळख पटलेली नव्हती. त्यामुळे गुन्हयाची उकल करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मयताचे  प्रेत हे न्हावरा – केडगाव जाणारे […]

Read More

आय टी आय परीसरात झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात नांदेड पोलिसांना यश….

शिवाजीनगर(नांदेड)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस ठाणे शिवाजीनगर हद्यीमध्ये आयटीआय कॉलेज परीसरात एक मयताचे प्रेत दिनांक 17/11/2023 रोजी दिसुन आले होते. सदर मयताचे नाव प्रतिक महेंद्र शंकपाळ रा आंबेडकरनगर नांदेड असे असल्याचे समजले. नमुद प्रकरणामध्ये पोलिस ठाणे शिवाजीनगर गुरनं. 411/2023 कलम 302 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेवुन अटक करण्याबाबत  श्रीकृष्ण […]

Read More

विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीतील खुनाचा उलगडा करण्यात नांदेड पोलिसांना यश…

नांदेड(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस ठाणे विमानतळ हद्यीमध्ये दिनांक 12/11/2023 रोजी एम जी एम कॉलेज समोर, येथे भरत हरीसिंग पवार रा विस्तारीत नाथनगर, नांदेड याचा खुना झाला होता. सदर इसमाचा खुन हा भावाच्या बदला घेण्याचे उद्येशाने आरोपी नामे विश्वास परमेश्वर शिंदे रा. एमजीएम कॉलेजजवळ, नांदेड व त्याचे साथीदारांनी मिळुन खंजरने भोसकुन केला होता. त्यावरुन पोलीस ठाणे […]

Read More

दिवाळीच्या रात्री शुल्लक कारणावरुन झालेल्या खुनाचा २४ तासाच्या आत रामनगर पोलिसांनी केला उलगडा..

रामनगर(गोंदिया)प्रतिनिधी- याबाबत थोडक्यात माहिती अशी की,दिनांक १२/११/२३  फिर्यादी राहुल राजु डाहाट वय २४ वर्षे रा. दीनदयाल वार्ड रामनगर गोंदिया व त्याचा मित्र अर्पित ऊर्फ बाबु ओमप्रकाश उके वय 24 वर्ष रा. आंबाटोली गोंदिया असे पालचौक ते गुरुद्वारा रोडने जात असताना चाय शाय बार दुकाना समोर ११,१५  वा. दरम्यान  हर्ष छविंद्र वाघमारे रा. कुडवा गोंदिया अंकज सोहनलाल […]

Read More

तु मला धक्का का मारला,शुल्लक कारणावरुन गोंदियात एकाचा खुन….

गोंदिया(प्रतिनिधी)- दिवाळीच्या शुभ रात्री गोंदीयातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. तरुणाच्या मानेवर व पोटात  चाकूनं वार करत त्याची हत्या करण्यात आली आहे. अर्पित उके उर्फ बाबु वय २३ रा अंबाडोली गोंदीया असं  या  तरुणाचं नाव असल्याची माहिती समोर येत आहे. त्याची हत्या का झाली? तुर्तास  तु […]

Read More

हिंगणघाट येथील खुन प्रकरणाचा अखेर खुलासा,४ आरोपी अटकेत…

हिंगणघाट – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 04/11/23 रोजी रात्री 7.30 वाजता दरम्यान जुने वादाचे कारणावरुन गंगा माता मंदिर रोडवर गजू खंगार याला 4 आरोपीने शस्त्राने व दगडाने ठेचून त्याला ठार केले होते. आशा मुतक चे भाऊ राजेश खंगार यांचे तक्रारी वरुन पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे खूनाचा गुन्हा नोंद करून अवध्या 17 तासा मध्ये स्थानिक […]

Read More

शेतमालकाचा खुन करुन पसार होणार्या दांपत्यास २४ तासाच्या आत केली अटक….

अमरावती(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०५/११/२०२३ रोजी पो स्टे परतवाडा येथे फिर्यादी  गजानन महादेवराव येवले रा. देवगाव ता. अचलपुर यांनी रिपोर्ट दिला कि, दि.०४/११/२०२३ रोजी त्यांचे लहाण भाउ राजु येवले हे शेतात गेले असता शेतातील मजुरीने कामावर असलेले दिलीप व त्याची पत्नी यांनी राजु येवले याचा खुन केला व पळुन गेले अशा रिपोर्ट वरुन पो.स्टे. परतवाडा […]

Read More

कंपनी मालकांकडून कामगाराला बेदम मारहाण करून निघृण खून; माजी पोलिसाचाही हात; गुन्हा दाखल…

पुणे –  कंपनीमध्ये मशीन ऑपरेटर म्हणून कामाला असलेल्या कामगाराला बेदम मारहाण करीत, त्याचा निघृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शिवाजीनगरच्या मॉडेल कॉलनीमध्ये उघडकीस आली आहे. पगाराच्या मुद्द्यावरून हा वाद होत असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी एका कंपनीच्या मालकांसह सामाजिक कार्यकर्ते आणि एका माजी पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सवीस्तर व्रुत्त असे की अविनाश  भिडे […]

Read More

पुणे क्राईम – खडक पोलिस स्टेशन हद्दीत मध्यरात्री घरात घुसुन गोळ्या झाडुन केला खुन…

पुणे –  पुण्यात रविवारी मध्यरात्री गोळी झाडून एकाचा खून करण्यात आल्याची घटना घडलीय. गोळीबाराच्या या घटनेने शहर हादरले असून खडक पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा खून झाला आहे मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. यात अनिल साहू याचा मृत्यू झाला. याबाबत मिळालेली थोडक्यात माहीती अशी की, अनिल साहू हे घोरपडे पेठेतील सिंहगड गॅरेज चौकात राहत होते. मध्यरात्रीच्या सुमारास अनिल साहू गाढ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!