पुणे क्राईम – खडक पोलिस स्टेशन हद्दीत मध्यरात्री घरात घुसुन गोळ्या झाडुन केला खुन…
पुणे – पुण्यात रविवारी मध्यरात्री गोळी झाडून एकाचा खून करण्यात आल्याची घटना घडलीय. गोळीबाराच्या या घटनेने शहर हादरले असून खडक पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा खून झाला आहे मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. यात अनिल साहू याचा मृत्यू झाला. याबाबत मिळालेली थोडक्यात माहीती अशी की, अनिल साहू हे घोरपडे पेठेतील सिंहगड गॅरेज चौकात राहत होते. मध्यरात्रीच्या सुमारास अनिल साहू गाढ […]
Read More