व्यापार्याला वाटेत मारहान करुन लुटणारी टोळी मुर्तिजापुर शहर पोलिसांनी केली जेरबंद…
वाईन शॉप मालकास अडवुन काठीने मारून त्यांचे जवळील १,४५००० रू बॅग लंपास करणारी टोळी मुर्तिजापुर शहर पोलिसांनी शिताफीने केली जेरबंद…. मुर्तिजापुर(अकोला)प्रतिनिधि – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील तक्रारदार राजेश मुलचंद गुप्ता वय ४४ वर्ष रा. शिवाजीनगर मुर्तीजापुर यांनी पोलिस स्टेशन मुर्तीजापुर शहर जि. अकोला येथे दि.(८) मे रोजी तक्रार दिली की त्यांचे गुप्ता वाईन शॉपी […]
Read More