अवैधरित्या गांजाची विक्री करणारे रेकॅार्डवरील गुन्हेगार अंमली पदार्थ विरोधी पथकाचे ताब्यात…

अंमली पदार्थ विरोधी पथकाने अवैधरित्या गांजा विक्री करणारे रेकॅार्डवरील गुन्हेगार घेतले ताब्यात,६ किलो गांजा केला जप्त… नागपुर(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २९.०३.२०२४ चे ६..५५ वा. ते १०.१० वा. चे दरम्यान, गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना पोलिस ठाणे गिट्टीखदान हद्दीत, नविन […]

Read More

कुख्यात गुंड मयुर याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…

कुख्यात गुंड मयुर जाधव याचेवर पोलिस आयुक्तांची स्थानबध्दतेची कार्यवाही… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नागपूर शहराचे पोलिस आयुक्त यांनी दि.(२८) रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलिस ठाणे, वाठोडा, नंदनवन, कळमना आणि सक्करदरा नागपूर शहराचे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द तसेच अवैध सावकारी व्यवसाय करणारा कुख्यात गुंड नामे मयुर वल्द गजानन जाधव, वय २२ वर्ष, रा. […]

Read More

पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांचे विशेष पथकाची वाळु माफीयावर धडाकेबाज कार्यवाही…

पोलिस उपायुक्त, परिमंडळ ५ यांचे विशेष पथकाची (वाळु)रेती माफीयांवर मोठी कार्यवाही,वाहनांसह ५० लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,होळी सण तसेच लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने.दि.(२०)  चे संध्या ०७.०० वा. चे सुमारास  पोलिस उपायुक्त परि. क्र. ५ निकेतन कदम यांचे विशेष पथक हे पोलिस ठाणे यशोधरानगर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना […]

Read More

घरफोडी करणाऱ्यास गुन्हे शाखा युनीट ३ ने घातल्या बेड्या….

घरफोडी करणाऱ्या आरोपीस गुन्हेशाखा युनिट ३ ने केले जेरबंद…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ०६.०३.२०२४ चे ०९.३० वा. ते ५.०० वा. दरम्यान, पोलिस ठाणे कोराडी हद्दीत, साक्षी प्रतिक्षा अपार्टमेंट, फ्लॅट नं. १०२, प्रेम नगर, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी आशा रायभान गजभिये, वय ४२ वर्षे, ह्या ईरा हॉस्पीटल लकडगंज, नागपूर येथे नोकरीवर असुन त्या आपले […]

Read More

धान्य व्यापाऱ्याला कोटींचे आमिष दाखवून फसवणाऱ्या मुख्य आरोपीस नागपुर शहर आर्थिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…

धान्य व्यापाऱ्याला कोटींचे आमिष दाखवून फसवणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिस कोठडी… नागपूर (शहर प्रतिनिधी) – नागपुरात काही जणांनी मिळून वर्धा येथील एका धान्य व्यापाऱ्याची तब्बल दोन कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूक करणाऱ्यांमध्ये व्यापाऱ्याचे मित्र देखील आहेत. दोन कोटी रोख दिल्यावर एक कंपनी ३.२० कोटी रुपये ऑनलाईन जमा करेल, अशी बतावणी करत ही फसवणूक करण्यात आली होती. […]

Read More

बनावट कागदपत्रे तयार करुन लोकांचे भुखंड विकणार्या टोळीवर शहर पोलिसांची मोक्का ची कार्यवाही….

बनावट कागदपत्रांच्या आधारे प्लॉटविक्री करणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई.….. नागपुर पोलिसांनी उघड केला लोकांचे भुखंडावरचे श्रीखंड खाणारे टोळीचा पर्दाफाश,मोठे मासे गळाला लागणार…   नागपूर (प्रतिनिधी) – नागपूर मध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मध्ये खोटे बनावटी कागदपत्र तयार करून भूखंड विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून १८ आरोपींवर मोक्का कायद्या अंतर्गत पोलिस ठाणे सदर, […]

Read More

खुनी हल्ला करणारा व एक गुन्ह्यांतील फरार आरोपीस जरीपटका पोलिसांना घेतले ताब्यात…

जिवे मारण्याचा प्रयत्न करणारा व अन्य गुन्ह्यांत फरार आरोपीस पाचपावली पोलिसांनी घेतले ताब्यात…. नागपुर(शहर प्रतिनिधी) –  याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १६.०२.२०२४ चे १७.०० वा. चे सुमारास, फिर्यादी संजय उर्फ गोलू गजानन सिन्हा, वय ३१ वर्षे,रा. नाईक तलाव, बांग्लादेश, मराठा चौक, पाचपावली, नागपुर हे त्यांचे मित्राला कोर्टाचे तारखेवर भेटायला गेले होते तेथुन परत जातांना ईतर मित्रासह […]

Read More

कुख्यात गुंड कवड्या उर्फ रोहीत याचेवर स्थानबध्दतेची कार्यवाही,नाशिक काराग्रुहात रवानगी..

कुख्यात गुंड कवड्या याचेवर  MPDA कायद्यान्वये कोतवाली पोलिसांची स्थानबध्दतेची कार्यवाही…. नागपुर (शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, नागपुर शहराचे पोलिस आयुक्त यांनी दिनांक(४) रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलिस ठाणे कोतवाली व लकडगंज, नागपूर चे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे रोहीत उर्फ मारी उर्फ कवडया वल्द नामदेव चांदेकर, वय २८ वर्षे, रा. […]

Read More

सदर नागपुर पोलिसांनी अट्टल चोरट्यास ताब्यात घेऊन उघड केले अनेक गुन्हे….

सराईत मोबाईल चोरट्यास सदर  पोलिसांनी केली अटक,अनेक गुन्हे केले उघड…. नागपूर शहर (प्रतिनिधी) – नागपूर शहर पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरणाऱ्या एका अट्टल मोबाईल चोरट्यास मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून एक हिरो होन्डा पॅशन काळ्या रंगाची क्र.MH 31 CD 6295 कि.अं. १५,०००/- रु. आणि वेगवेगळ्या कपंनीचे एकुण ३३ अँड्रॉईड […]

Read More

ईमामवाडा हद्दीतील कुख्यात गुंड नागेश पाटील याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…

पोलिस आयुक्ताचे आदेशाने ईमामवाडा हद्दीतील  कुख्यात गुंड अक्षय नागेश पाटील यास MPDA कायद्यान्वये केले स्थानबध्द… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, नागपूर शहराचे पोलिस आयुक्त यांनी दिनांक १६.०२.२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलिस ठाणे इमामवाडा, नागपूर चे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड अक्षय नागेश पाटील, वय २३ वर्षे, रा. इंदीरा नगर, जाटतरोडी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!