दोन संशईतांना ताब्यात घेऊन गुन्हे शाखेने उघड केले चोरी व जबरी चोरीचे गुन्हे….

दोन संशईतांना ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने चोरी व जबरी चोरीचे दोन गुन्हे केले उघड…  नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयात चोरीचे गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवुन, कारवाई करणे कामी पोलिस अधिक्षक, अबिनाश कुमार  यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांना आदेश दिले होते. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय […]

Read More

किनवट ATM रोकड चोरी प्रकरणी बॅंकेचे कर्मचारीच निघाले खरे सुत्रधार,१५ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत…

किनवट येथील भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेचे ATM मधून चोरी करणारे तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन 15,60,500/-  रुपयाचा मुददेमाल केला जप्त…. नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयात मालाविरुध्दचा गुन्हयांना आळा बसविणेकामी व माली गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना अटक करण्याबाबत नवनियुक्त पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी पोलिस निरीक्षक, उदय खंडेराय यांना आदेशीत केले होते. […]

Read More

नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने अवैधरित्या गांजा बाळगणार्यास ताब्यात घेऊन ४१ किलो गांजा केला जप्त….

विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीत लक्ष्मीनगर भागात स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला 8,27,000/- रु चा  41.350 किलो गांजा….. नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयात गांजा विक्री करणार्यांचे प्रमाण वाढल्याने या प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवून कार्यवाही करणे कामी पोलिस अधिक्षक श्रीक्रुष्ण कोकाटे  यांनी स्थानीक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलिस निरीक्षक यांना आदेश […]

Read More

मॅार्निग वॅाकला जाणाऱ्यांचे जबरीने मोबाईल हिसकावनारी टोळी नांदेड गुन्हे शाखेने केली जेरबंद…

सकाळी वॉकींग करणारे इसमांचे मोबाईल चोरी करणारी स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह घेतली ताब्यात…. नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयात सकाळी वॉकींग करणारे इसमांचे मोबाईल हिसकावण्याचे गुन्हयाचे प्रमाण वाढल्याने या प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा शोध करणेकामी पोलिस अधिक्षक कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलिस निरीक्षक यांना आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे […]

Read More

भाग्यनगर नांदेड पोलिसांनी घरफोडीचे २ गुन्हे उघड करुन मुद्देमाल केला हस्तगत…

भाग्यनगर, नांदेड पोलिसांनी संशईत सराईत आरोपीस ताब्यात घेऊन हदीतील  02 घरफोडी उघड केल्या त्यांचे कडुन 111 ग्रॅम सोने व इतर साहीत्य असा एकुण 5,40,000/-रु मुद्देमाल केला जप्त…… नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड शहरात दिवसेदिवस वाढत असलेल्या घरफोडीचे व चोरीचे घटनेत वाढ होत असल्याने सदरील गुन्हयावर प्रतिबंध व गुन्हे उघड करणेबाबत पोलिस अधिक्षक  श्रीकृष्ण […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन उघड केले गुन्हे…

’सराईत मोटार सायकल चोरटे  मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात… नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयात मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणने करीता पोलिस अधिक्षक, श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलिस निरीक्षक यांना आदेश दिले होते. त्यांवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील पोउपनि साईनाथ पुयड यांचे पथक […]

Read More

खुनाचा प्रयत्न करुन फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने घातल्या बेड्या..

खूनाचा प्रयत्न करुन फरार असलेल्या आरोपीस पिस्टलसह स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…. नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड शहरात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसणेकामी व गंभीर गुन्हयातील पाहिजे असलेले परंतु फरार असलेल्या आरोपीचा शोध घेवून अटक करण्याबाबत पोलिस अधीक्षक  श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलिस निरीक्षक, उदय खंडेराय यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा, […]

Read More

किनवट हद्दीतील सराफ लुटी प्रकरणात भाऊच निघाला सुत्रधार….

बोधडी येथील सराफा व्यापाऱ्याचे डोळयात मिरची पावडर टाकुन सोन्या-चांदीचे दागीणे व नगदी रुपये लुटणारी टोळी मुद्देमालसह स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद,भाऊच निघाला मुख्य सुत्रधार….. नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 28/01/2024 रोजी संध्या 6.30 वाजता फिर्यादी दत्ता त्रंबक शहाने वय 55 रा. बोधडी हे त्याचे सराफा दुकान बंद करुन सोने चांदीचे दागीने व नगदी पैसे […]

Read More

नांदेड LCB ची रेकॅार्डब्रेक कामगिरी ६१ मोटारसायकल केल्या जप्त,५१ चोरीचे गुन्हे केले उघड…

नांदेड जिल्हयातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी गजाआड करुन, 51 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड करुन, 61 मोटारसायकलसह 21.47,000/-मुद्देमाल केला जप्त,स्थानिक गुन्हे शाखा,नांदेड उल्लेखनिय कामगिरी…. नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयातील मोटार सायकल चोरीचे गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत  श्रीकृष्ण कोकाटे,पोलिस अधीक्षक, नांदेड यांनी पोलिस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार  उदय खंडेराय,पोलिस […]

Read More

अश्लील व्हिडीओ बनवून खंडनी वसुल करणारी टोळी स्थागुशा च्या ताब्यात…

पुरुषांना घरी बोलावुन त्यांना निर्वस्त्र करुन त्यांचा व्हिडीओ बनवून तो व्हॉयरल करण्याची धमकी देवुन खंडणी वसुल करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली गजाआड…. नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयात घडलेले खंडणी सारखे गुन्हे उघडकीस आणने कामी पोलिस अधिक्षक, श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानीक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलिस निरीक्षक यांना आदेश दिले होते.स्थानीक गुन्हे शाखेचे पोलिस […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!