कंधार येथील घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश,२७ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत…

कंधार येथील घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश,२७ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत… नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हयात घरफोडीचे प्रमाणात वाढ झाल्याने श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांना आदेशीत करुन घरफोडया उघड करण्याच्या सुचना दिलेल्या होत्या, त्यावरुन पोलीस निरीक्षक, स्थानीक गुन्हे शाखा नांदेड यांनी पांडुरंग माने, सपोनि […]

Read More

नांदेड शिवाजीनगर पोलिसांनी उघड केला जबरी चोरीचा गुन्हा,१५ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत…

नांदेड(प्रतिनिधी) –  पोलिस स्टेशन शिवाजीनगर येथील गुन्हे शोध पथकांची धडाकेबाज कामगीरी चोरीस गेलेले 30 तोळे सोन्याचे दागीने किंमत 15,10,000/- रुपये चा मुद्देमाल आरोपीकडुन केला जप्त. सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 19.11.2023 रोजी सकाळी 08.00 वाचे सुमारास यातील फिर्यादीने फिर्यादी दिली की, फिर्यादी हे वसंतनगर,नांदेड येथील राहते घराचे दरवाज्यांना कुलुपकोंडा लावुन संपुर्ण परीवारासह तिरुपती येथे देव दर्शनासाठी गेले होते. […]

Read More

खूनासह जबरी चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार जेरबंद; स्थागुशा नांदेड ची कारवाई

खूनासह जबरी चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार जेरबंद; स्थागुशा नांदेड ची कारवाई नांदेड – पोलीस ठाणे माळाकोळी हद्यीमध्ये लांडगेवाडी शिवारातील आखाड्यावर दि.21नोव्हेंबर रोजी रात्री अज्ञात आरोपीने आखाडयावरील वयोवृध्द जोडप्यास मारहाण करुन महीलेच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागीने जबरीने चोरुन नेले होते. सदर प्रकरणात महीलेस गंभीर मारहाण झाल्याने तिचेवर नांदेड येथे उपचार चालु होते. सदर प्रकरणात पोलीस ठाणे […]

Read More

पिस्टलसह इतर शस्त्रविक्री करणारी टोळी जेरबंद; नांदेड ग्रामीण आणि इतवारा पोलिसांची कारवाई

पिस्टलसह इतर शस्त्रविक्री करणारी टोळी जेरबंद; नांदेड ग्रामीण आणि इतवारा पोलिसांची कारवाई नांदेड – पिस्टलसह इतर शस्त्रे विक्रीसाठी आलेल्या, त्याचबरोबर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तुलांसह घातक शस्त्र जप्त करण्यात आली असून दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. नांदेड ग्रामीण आणि इतवारा पोलिसांनी ही कारवाई केली. शहराच्या नांदेड ग्रामीण आणि […]

Read More

शुल्लक कारणांवरून काकानेच केला पुतण्याचा खुन,४आरोपी अटकेत..

मुक्रमाबाद (नांदेड)-  सवीस्तर व्रुत असे की  घरासमोर खाटेवर बसलेल्या पूतण्यावर चाकुचे वार करून त्याचा खून केल्याची घटना १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता मूखेड तालुक्यातील भोजू तांडा आनंदगाववाडी येथे घडली. विनोद रमेश राठोड वय २० वर्ष  असे मयत पुतण्याचे नाव आहे. या प्रकरणाची मिळालेली माहिती अशी, ७ ऑक्टोबर रोजी दुपारी विनोद हा मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात बीए प्रथम वर्षाची […]

Read More

नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेने शहरात विक्रीसाठी आणलेले सात गावठी पिस्टल व १६७ जिवंत काडतुस केले जप्त…

नांदेड- शहरात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसण्यासाठी व अग्नीशस्त्र वापरुन गुन्हे करणारे व अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे गुन्हेगारांवर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत .पोलिस अधीक्षक  श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलिस निरीक्षक,  व्दारकादास चिखलीकर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी शहरात अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत स्था.गु.शा. चे पथकाला आदेश दिले होते.त्यानुसार दिनांक 02/10/2023 रोजी गुप्त बातमीदाराकडून वाघी ते नाळेश्वर […]

Read More

जवानाने केली गरोदर पत्नीसह 4 वर्षाच्या चिमुकलीची हत्या

नांदेड : दुहेरी हत्याकांडाने मराठवाड्यातील नांदेड जिल्हा हादरला आहे. सुट्टीवर घरी आलेल्या लष्करातील जवानाने गरोदर पत्नीसह आपल्या 4 वर्षाच्या चिमुकलीचा गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना कंधार तालुक्यातील बोरी येथे घडली. या दुहेरी हत्याकांडानंतर मारेकरी जवान स्वतःहून माळाकोळी पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. एकनाथ मारुती जायभाये (वय- 32) असे आरोपीचे नाव असून भाग्यश्री एकनाथ जायभाये […]

Read More

परभणीच्या चिमुकल्याची नांदेडमध्ये क्रुर हत्या…

नांदेड : शहरामधे  एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये खंडणी न दिल्याने परभणी जिल्हातील एका 14 वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याचा नांदेडमध्ये खून करण्यात आला आहे. जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील तलावात शुक्रवारी या बालकाचा मृतदेह आढळून आला. त्याचे हात पाय बांधलेले होते. तसेच गळ्याला दोरी देखील बांधलेली होती. परमेश्वर प्रकाश बोबडे असे मृत मुलाचे नाव आहे. मृत परमेश्वर […]

Read More

शिक्षकी पेशाला काळीमा; अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करून दिली धमकी

नांदेड : देशभरात मंगळवार, (दि.५ सप्टेंबर) रोजी शिक्षक दिन साजरा केला जात होता. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मात्र याच दिवशी शिक्षकीपेशाला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन तरुणीवर बीडच्या आष्टीतील रहिवासी असलेल्या शिक्षकानेच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नांदेड पोलिसांनी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!