चोरीच्या रिक्षा बनावट क्रमांक लावुन विकणारा चोरट्यास युनीट १ ने केले जेरबंद..,
चोरीच्या रिक्षा घेवुन त्यास बनावट नंबर प्लेट लावुन रिक्षा वापरणार्या आरोपीस ६ रिक्षासह गुन्हेशाखा युनिट १ ने केले जेरबंद…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी नाशिक शहर परीसरातुन रिक्षा चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. सदरबाबत पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त, (गुन्हे […]
Read More