सराईत सोनसाखळी चोरटे गुन्हे शाखा युनीट १ च्या ताब्यात…
सोनसाखळी चोरी करणारे सराईत आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्र. १ ची उल्लेखनिय कामगिरी…. नाशिक(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१) रोजी सकाळी ०७:०० ते ७:१५ वा. च्या सुमारास फिर्यादी भारती पुरुषोत्तम रावत रा. सिरीन मेडोज गंगापुर रोड, नाशिक हया ट्रिलॅन्ड ते हिराबाग गंगापुर रोड परिसरात येथे मॉर्निंग वॉक करीत असतांना अॅक्टीव्हा मोपेड वरील […]
Read More