रेकॅार्डवरील व तडीपार गुंडांना युनीट १ ने अवैध शस्त्रासह घेतले ताब्यात….

रेकॉर्डवरील व तडीपार गुन्हेगार यांना युनीट १ ने ताब्यात घेऊन त्यांचेकडुन कडुन ०२ देशी पिस्तोल व ०३ जिवंत काडतुसे केली जप्त….. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत सुचना […]

Read More

खुनाचा बनाव करणाऱ्यास नाशिक शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन केला खुनाचा उलगड…

सहकार्याचा खुन करुन त्याचा बनाव करणाऱ्याच्या नाशिक शहर पोलिसांनी आवळल्या मुसक्या,पोलिस ठाणे सातपुर,अंबड तसेच गुन्हे युनीट १ व २ ची संयुक्तिक कामगिरी…. नाशिक(शहर प्रतिनिधी) –  याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सातपुर पोलिस ठाणे येथील गु.र.क्र. 083/2024 भादंवि कलम 302 महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 135 प्रमाणे अज्ञात इसमाविरुध्द दिनांक 01-04-2024 रोजी गुन्हा दाखल केला होता. सदरच्या गुन्ह्यामध्ये […]

Read More

माजी सैनिकास कोट्यावधीचा गंडा घालणाऱ्यास गुंडा विरोधी पथकाने गोव्यातुन घातल्या बेड्या…

माजी सैनिकासह त्यांच्या साथीदारांना कोटयावधीचा गंडा घालणाऱ्या कर्नाटकातील आरोपीस गुंडा विरोधी पथकाने गोव्यातून केली अटक…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,मार्च २०२० ते ऑगस्ट २०२० चे दरम्यान आरोपी युवराज बाळकृष्ण पाटील रा.बेलगाव राज्य कर्नाटक याने शेअर मार्केट मधील त्यांचे अॅक्युमेन व गुडविल या शेअर मार्केट कंपनीचे प्रमाणपत्र दाखवुन ते त्यामधील ब्रोकर असल्याचे सांगुन […]

Read More

विदेशी दारुची तस्करी करुन गुजरातला जाणारे गुन्हे शाखा युनीट २ च्या ताब्यात…

नाशिक शहरातुन बडोदा(गुजरात)येथे जाणारा विदेशी दारुचा साठा गुन्हे शाखा युनीट २ ने घेतला ताब्यात,आयचर वाहनासह दोघांना घेतले ताब्यात…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव ,सहा.पोलिस आयुक्त( गुन्हे), डॉ. सिताराम कोल्हे  यांनी अवैधरित्या दारूची वाहतुक व विक्री करणा-या इसमांवर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने विशेष मोहिम […]

Read More

वयोव्रुध्द महीलेचे चोरीस गेलेले दागिणे आरोपीस अटक करुन महीलेस केले परत…

उपनगर पोलीसांनी आरोपींना अटक करून वयोवृध्द महिलेचे चोरी झालेले 22 तोळे सोने केले हस्तगत… नाशिक(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त  संदीप कर्णिक,पोलीस उपायुक्त परिमंडळ 2  मोनिका राउत,सहा. पोलिस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉ. सचिन बारी यांनी नाशिक शहरातील घरफोडी करणारे आरोपींचा शोध घेवून गुन्हे उघडकीस आणणे बाबत वारंवार सुचना देवून मार्गदर्शन […]

Read More

क्रिकेट बुकीस युनीट १ ने घेतले ताब्यात….

महाराष्ट्र पोलीस CRIME BRANCH UNIT-1, NASHIK CITY. IPL क्रिकेट मॅचवर बेटींग करणारा सराईत इसम जेरबंद गुन्हे शाखा युनिट – १ ची कामगिरी. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,  यांचेकडुन देण्यात आलेल्या आदेशानुसार पोलिस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त गुन्हे शाखा डॅा.सिताराम कोल्हे यांनी सध्या चालु असलेल्या IPL क्रिकेट मॅचवर बेटींग […]

Read More

धारदार तलवार बाळगणारा इसमास गुन्हेशाखा युनिट क्र. १ ने केले जेरबंद….

धारदार तलवार बाळगणारा  इसमास गुन्हेशाखा युनिट क्र. १ ने केले जेरबंद…. नाशिक(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, नाशिक लोकसभा – २०२४, आदर्श आचार संहीता च्या दृष्टीने नाशिक शहरात प्राणघातक शस्त्रे बाळगणारे व दहशत माजविणारे इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कठोर कारवाई करणे बाबत पोलिस आयुक्त नाशिक शहर  संदीप कर्णीक यांनी सुचना दिल्या होत्या, त्या अनुषगांने पोलिस […]

Read More

नाशिक शहरात विक्रीकरीता येणारे गोंमासाचे वाहन गुन्हे शाखा युनीट१ ने केले जेरबंद…

गोवंशीय जनावंराची कत्तल करून गोमांसाची विक्री करीता वाहतुक करणारे इसम गुन्हे शाखा युनीट १ ने केले जेरबंद… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस आयुक्त संदीप कर्णीक,पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव,सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे शाखा सिताराम कोल्हे यांनी अवैधरित्या गोमांस वाहतुक / विक्री करणा-या इसमांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करणे बाबत सक्त सुचना […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!