जन्मदात्या बापाचा मुलानेच काढला काटा,१२ तासाचे आत केला खुनाचा उलगडा…
नातेपुते(सोलापुर ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 15/11/2023 रोजी सकाळी 07:45 वा. चे पूर्वी अनोळखी इसमाचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून, तिक्ष्ण हत्याराने डोक्यात, तोंडावर जबर मारहाण करून जिवे ठार मारून त्यांची मोटार सायकल शिंगणापूर नातेपुते जाणा-या रोडवर भवानी घाट, पिंपरी येथे, घाटाचे तिसरे वळण संपल्यानंतर रोडच्या खाली पाच फूट अंतरावर टाकून खून केला अशी […]
Read More