अंमली पदार्थाविरोधात भंडारा पोलिसांची विशेष मोहीम,बाळगणारे व सेवन करणारे यांचेवर धडक कार्यवाही…
अंमली पदार्थाचे सेवन व बाळगणा-यांविरूध्द भंडारा पोलिसांची धडक कार्यवाही…. कारधा(भंडारा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नजिकच्या काळात नवीनपिढी हि अंमली पदार्थाच्या आहारी जात असल्याचे दिसून येत असल्याने भंडारा जिल्हा पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांनी भंडारा जिल्हा पोलिस दलातर्फे अंमली पदार्थ सेवन करणा-यांवर व बाळगणा-यांवर धडक कार्यवाही सुरू केलेली असून सन २०२४ मध्ये अंमली पदार्थ कायद्याखाली […]
Read More