संशयीतांना ताब्यात घेऊन नवीन कामठी पोलिसांनी उघड केला घरफोडीचा गुन्हा…
नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत घरफोडी करणाऱ्या आरोपींना शिताफीने घेतले ताब्यात… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे नविन कामठी हद्दीत कळमणा रोड, कामठी, लाईफ लाईन हॉस्पीटल येथे राहणारे फिर्यादी डॉ. तमीम फाजील मुक्तार अहमद, वय ४३ वर्ष हे त्यांचे राहते घराला कुलूप लावुन दि(२५) मे पासुन परिवारासह मनाली येथे फिरायला गेले होते, […]
Read More