पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांवर गोळीबार करणारे सर्व आरोपीस स्थागुशा व उरळ पोलिसांनी केली अटक…..
पोलीसांच्या गाडीवर गोळीबार करणारे पाचही आरोपींना अटक त्यांचेकडून दोन गावठी भरमार बंदुक हस्तगत,उरळ पोलिसांची कामगिरी…. उरळ(अकोला) प्रतिनिधी. – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. ३१/१२/२०२३ रोजी पोलिस शिपाई दिनकर इंगळे हे त्यांची पोलिस स्टेशनचे काम संपऊन शासकीय वाहन सेकंड मोबाईल क्र एम एच ३० एच ५४९ चालक पोलिस शिपाई नितेश मुंढे यांचे सह पो स्टे परिसरात नाईट पेट्रोलींग […]
Read More