शेतशिवारातुन संत्र्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

शेतातील संञा चोरणा-या टोळीतील फरार सराईत आरोपीस अटक,स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणची कार्यवाही… अमरावती – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन,ब्राम्हणवाडा हददीत मागील काही काळात सतत संत्रा चोरीच्या घटना घडत होत्या त्या संबधाने पोलिस स्टेशन,ब्राम्हणवाडा येथे अपराध क्र. ४६१/२३ कलम ३७९ भादवि व अप.क्र. ४६४/२३ कलम ३७९ भादवि चा दाखल असुन सदर गुन्हयातील संत्रा चोरी करणारी टोळीतील काही […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!