पांढरकवडा हद्दीतील खुनाचा काही तासाचे आत स्थागुशा पथकाने केला उलगड…
पांढरकवडा पोलिस स्टेशन हद्दीतील गुंतागुंतीच्या खुनाच्या गुन्ह्याचा अवघ्या काही तासात स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा,२ आरोपीना केली अटक… यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन पांढरकवडा हद्दीत दि.१ चे रात्री १०/०० ते दि.२ चे ८.०० वा चे दरम्यान पांढरकवडा ते मांगुर्डा रोड वरील गेवराई गावाचे पलीकडील ग्राम वाई रोडवर सचिन तुकाराम कुनघाडकर वय २३ वर्षे, रा. चंद्रशेखर […]
Read More