अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणारा कंटेनर परतवाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन,१ कोटीच्यावर मुद्देमाल केला जप्त….

पार्सल कंटेनर मधुन होणाऱ्या प्रतिबंधीत गुटख्याचे वाहतुकीचा परतवाडा पोलीसांनी केला पर्दाफाश,१ कोटीच्यावर मुद्देमाल केला जप्त…. परतवाडा(अमरावती ग्रामीण)प्रतिनिधी – लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने कुठलाही अनुचीत प्रकार घडु नये यासाठी पोलिस अधिक्षक विशाल  आनंद यांनी सर्व प्रभारींना सतर्क राहण्यासाठी तसेच निरंतर पेट्रोंलिग करण्याचे आदेश देण्यात आले आहे त्याअनुषंगाने दिनांक 05/04/2024 रोजी परतवाडा पोलिसांचे पथक परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना […]

Read More

कुख्यात सराईत गुंड अजय उर्फ लखन यास अमरावती ग्रामीण पोलिसांनी केले तुरुंगात स्थानबध्द…

पोलिस स्टेशन ,परतवाडा हद्दीतील कुख्यात गुंड  एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध… परतवाडा(अमरावती ग्रामीण)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन परतवाडा हद्दीतील ग्राम अंबाडा येथील कुख्यात गुंड अजय ऊर्फ लखन धनराज वानखडे हा पोलिसांचे कारवाईला न जुमानता स्वतः तसेच साथीदारांसह चोरी व शरिराविरुद्धचे दखलपात्र स्वरुपाचे गुन्हे जसे की, बलादग्रहण करण्याकरीता एखाद्या व्यक्तीला क्षती पोहचविण्याची भिती घालणे, दरोडा घालण्यासाठी एकत्र जमणे […]

Read More

गुंतागुंतीच्या खुन प्रकरणाचा उलगडा करण्यात परतवाडा पोलिसांना यश…

अकस्मात मृत्यु प्रकरणात परतवाडा पोलीसांकडून शिताफीने तपास करुन खुनातील आरोपीला ठोकल्या बेड्या… परतवाडा(अमरावती ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, 18/10/2023 रोजी पोलिस स्टेशन ला  फिर्यादी  सागर सकल भलावी वय 24 वर्ष रा. केदारनगर,देवमाळी, परतवाडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मृतक सुकलाल ऊर्फ सोकाली मलाजी उईके वय 60 वर्षे रा.तळवेल, ता. चांदुर बाजार जि. अमरावती यांचे मरणाबाबत मर्ग क्रमांक […]

Read More

परतवाडा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा,सात आरोपी अटकेत…

परतवाडा(अमरावती ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधिक्षक अमरावती ग्रामीण यांनी जिल्ह्यात चालणारे अवैध धंदे तसेच जुगार अड्डे यांच्यावर कार्यवाही करण्याच्या सुचना सर्व ठाणेदारांना देण्यात आल्या होत्या तरीही काही ईसम चोरुन लपुन परतवाडा शहरातील टिंबर डेपो परीसरात जुगार खेळत असल्याची माहीती ठाणेदार संदीप चव्हाण यांना मिळताच त्यांनी परिसरातील एका घरावर पोलिसांनी शनिवारी रात्री ८.०० […]

Read More

शेतमालकाचा खुन करुन पसार होणार्या दांपत्यास २४ तासाच्या आत केली अटक….

अमरावती(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०५/११/२०२३ रोजी पो स्टे परतवाडा येथे फिर्यादी  गजानन महादेवराव येवले रा. देवगाव ता. अचलपुर यांनी रिपोर्ट दिला कि, दि.०४/११/२०२३ रोजी त्यांचे लहाण भाउ राजु येवले हे शेतात गेले असता शेतातील मजुरीने कामावर असलेले दिलीप व त्याची पत्नी यांनी राजु येवले याचा खुन केला व पळुन गेले अशा रिपोर्ट वरुन पो.स्टे. परतवाडा […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!