डोळ्यात मिर्ची पावडर घालुन लुटणारी टोळी परभणी स्थागुशा पथकाच्या ताब्यात…

डोळ्यात चटणी टाकून रोड रॉबरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात…. परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अमित अशोक सोनकांबळे, फायनान्स, ची वसूली करून गंगाखेडकडे मोटारसायकलवर येत असतांना पाठिमागून आलेल्या मोटारसायकलवरील दोन इसमांनी त्यांच्या डोळ्यात मिर्चीपूड टाकल्याने ते दोघे खड्डयात पडले. त्यानंतर सदर अनोळखी आरोपींनी त्यांचे जवळील नगदी 91,440/- रुपये असलेली बॅग व एक मोबाईल असा एकूण 97,440/- रुपयांचा […]

Read More

परभणी पोलिस अधिक्षकांनी घेतली जिल्ह्यातील टॅाप १० गुन्हेगारांची शाळा,कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल…

परभणी पोलिस अधिक्षकांची ‘टॉप टेन’ गुन्हेगारांना तंबी; कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल… परभणी (प्रतिनिधी) – वाढत्या गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी परभणी पोलिस आता चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिसांनी जिल्हयातील टॉप टेन गुन्हेगारांची शाळा घेऊन त्यांना तंबी दिली. सोशल मीडियाचा वापर करत दहशत पसरवू नका. आगामी निवडणुकीच्या तोंडावर तुमच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची […]

Read More

बनावट नकली सोने देऊन फसवनुक करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

नकली सोने देऊन फसवणुक करणाऱ्याला परभणी पोलिसांनी केली अटक… परभणी (प्रतिनिधी) – नकली बनावट सोने असली असल्याचे भासवून त्या बदल्यात पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या आरोपीला शिताफीने परभणी पोलिसांनी अटक केली आहे. माञ सदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याने अनेकांना अशा प्रकारचे बनावट सोने देतो म्हणून फसवणुक केलेली आहे. या आरोपीला जप्त मुद्देमालासह पो.स्टे. […]

Read More

शेतशिवारातुन कापुस चोरणारे सराईत चोरटे LCB पथकाचे ताब्यात…

शेतकऱ्यांचा कापूस चोरणारे चोरटे गजाआड… परभणी (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या आधीच हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर यांनी सर्व पोलिस अधिकाऱ्यांना या आधी झालेल्या गुन्ह्यांची, तसेच चालु असलेले अवैध धंदे, गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या […]

Read More

हरवलेले मोबाईल परभणी पोलिसांनी मूळ मालकांना दिले परत; राज्यात राबवली होती विशेष मोहिम

हरवलेले मोबाईल परभणी पोलिसांनी मूळ मालकांना दिले परत; राज्यात राबवली होती विशेष मोहिम… परभणी – हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत केल्याची कामगिरी पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी पोलिसांनी केली आहे. या साठी राज्यात एक विशेष मोहिम राबवली होती. सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये काही नागरिकांचे मोबाईल हरवले होते. त्याची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात […]

Read More

मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी करणारी टोळी गजाआड

मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी करणारी टोळी गजाआड परभणी – पाथरी पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल टॉवर च्या दरवाजाचे कुलूप तोडून बॅटऱ्या चोरी करणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणी फिर्यादी कैलास रघुनाथराव मगर, रा.मगर सांगवी, ता.मानवत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भा.दं.सं. कलम 530/2023 कलम 457, 511, 427, 34 आणि 380 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला […]

Read More

ऐन दिवाळीत घरफोड्या करणारा अट्टल चोरटा गजाआड; लाखोंचा मुद्देमाल जप्त

परभणी(प्रतिनिधी) – परभणी मध्ये घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यास पकडण्यात एलसीबी च्या पथकाला यश मिळाले आहे, फिर्यादी ऊत्तम नेमाजी भुजबळ, (रा. लोकमान्य नगर परभणी), अखिलेश नंदकुमार वैद्य (रा. श्रीराम नगर, परभणी) आणि विजय पांडुरंग जांबुतकर (रा. आनंद नगर, परभणी) यांनी घरफोडीच्या दिलेल्या तक्रारीवरून बबलूसींग गोपालसींग टाक, वय 40 वर्षे (रा.दत्तनगर कोरेगाव रोड, परभणी) या आरोपीविरुद्ध  गुरक्र 459/2023, […]

Read More

लोखंड चोरी करणाऱ्या आरोपीच्या दैठणा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

लोखंड चोरी करणाऱ्या आरोपीच्या दैठणा पोलिसांनी आवळल्या मुसक्या परभणी – दैठणा हद्दीत रात्री लोखंड चोरी करणाऱ्या आरोपीस पकडण्यात दैठणा पोलिसांना यश मिळाले आहे. फिर्यादी शकुरखा रोशनखा पठाण, बोरवंड खु, ता.जि. परभणी आणि गोविंद गणपतराव सोळंके अमडापुर, ता.जि. परभणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मुंजाजी उर्फ पप्पू रमेश पवार (वय 36 वर्षे), राहणार प्रसाद नगर, परभणी याच्यावर […]

Read More

आयएएस-आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न भंगले; एफडीए निरीक्षकाने केली आत्महत्या…

आयएएस-आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न भंगले; एफडीए निरीक्षकाने केली आत्महत्या.. नागपूर  (प्रतिनिधी)- आयएएस-आयपीएस अधिकारी पदाच्या परीक्षेत आलेल्या अपयशामुळे खचून गेलेल्या एका एफडीए निरीक्षकाने नैराश्यात टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. गणेशपेठ पोलिस ठाण्याअंतर्गत ही दुर्दैवी घटना सीए मार्गावरील हॉटेल राजहंस येथील खोली नं.३११ मध्ये घडली. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शुभम सिद्धार्थ कांबळे (वय २५) […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!