बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे शस्त्र व जिवंत दारुगोळा बाळगणार्याच्या पुणे ग्रामीण गुन्हे शाखेने छापा टाकुन आवळल्या मुसक्या…
पुणे ग्रामीण – अवैध अग्निशस्त्र बाळगल्याने खुन खुनाचा प्रयत्न खंडणी मागणे दहशत माजविणे अशा गुन्हयांना वाव मिळतो, ही बाब लक्षात घेवून पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांनी अवैध अग्निशस्त्र बाळगणारे विक्री करणारे यांचेवर कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलिसांना दिले होते त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी स्था. गु. शा. चे तपास पथकाला मार्गदर्शन करून योग्य त्या सुचना […]
Read More