उच्च शिक्षणाचा असाही वापर करणारा प्राध्यापक हाच बनवायचा ड्रग…
छत्रपती संभाजीनगर – महाराष्टभर ड्रग प्रकरण गाज असतांना छत्रपती संभाजी नगर येथुन धक्कादायक बातमी समोर येतेय पैठण केमिकल कंपनीमध्ये चार वर्षांपासून औषधी बनवता बनवता त्यातील केमिकलमधूनच कोकेन, मेफेड्रोनसह इतर अंमली पदार्थ (ड्रग्ज) बनविण्यासाठी लागणारी पावडर वेगळी केली जाऊ लागली. भौतिकशास्त्र(physics) या विषयाचा प्राध्यापक व मास्टरमाइंड आरोपी जितेशकुमार पटेल याने त्या पावडरचे अंमली पदार्थ बनविण्यास सुरुवात केली. या अंमली पदार्थांची शहरातून गुजरातमध्ये तस्करी सुरू […]
Read More