रेकॅार्डवरील गुन्हेगारास ४ पिस्टल व ३ काडतुसह सांगवी पोलिसांनी घेतले ताब्यात…

सांगवी गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी रेकॅार्डवरील आरोपीचे ताब्यातुन ०४ पिस्टल व ०७ जिवंत काडतुस केल्या जप्त….. सांगवी(पिंपरी-चिंचवड)प्रतिनीधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. ०९ जानेवारी २०२५ रोजी सांगवी पोलिस स्टेशन तपास पथकातील पोलिस अंमलदार पोलिस हवा. विवेक गायकवाड  यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,जुनी सांगवी, पुणे येथे वसंतदादा पुतळ्यासमोरील गणपती विसर्जन घाटावरील रस्त्यावर […]

Read More

देहुरोड पोलिसांनी दोन सराईत दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेऊन २१ गुन्हे केले उघड…

दोन मोटारसायकल चोरट्यांना देहूरोड पोलिसांनी केली अटक; साडेचौदा लाखांचा मुद्देमाल जप्त… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – देहूरोड पोलिसांनी दोन सराईत मोटार सायकल चोरट्याना शिताफिने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २१ मोटार सायकल ह्या जप्त करून २१ गुन्हे उघडकीस आणले आहेत. ज्या मध्ये १४ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की, पिंपरी चिंचवड […]

Read More

अट्टल दुचाकी चोरटे हिंजवडी पोलिसांचे ताब्यात….

चैनीसाठी दुचाकी चोरणारे अट्टल चोरटे हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – हिंजवडी पोलिसांनी कसून केलेला तपास, मिळालेली गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण याच्या आधारावर चैनीसाठी दुचाकीची चोरी करणारे दोन अट्टल चोरांना अटक करून चोरीच्या ०५ दुचाकी व १ रिक्षा ही जप्त केली आहे. या प्रकरणी फिर्यादी भारत सोपान जाधव (वय ५३) वर्षे धंदा. ड्रायव्हर […]

Read More

घुसकोरी करुन भारतात आलेल्या ४ बांग्लादेशींना सांगवी पोलिसांनी घेतले ताब्यात…

कुठलाही भारताचा रहीवासी परवाना किंवा पुरावा नसतांना घुसखोरी करुन भारतात येऊन पिंपरी चिंचवड येथे वास्तव्य करणाऱ्यांना  सांगवी पोलिसांनी केली अटक… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – सांगवी पोलिसांनी कौशल्यपूर्ण तापास, तांत्रिक विश्लेषन आणि मिळालेली गोपनीय माहिती यांच्या आधारावर बांगलादेशी घूसखोरांना शिताफीने अटक करून ते बनावट कागदपत्रांच्या आधारे घुसखोरीच्या मार्गाने भारतात येऊन भारतामध्ये अवैधरित्या व बेकायदेशीर राहत असल्याचे […]

Read More

जिवघेणा हल्ला करणाऱ्या फरार कुख्यात गुंडास MIDC भोसरी पोलिसांनी घेतले ताब्यात…

जिवघेणा हल्ला करुन फरार झालेल्या कुख्यात गुंडास त्याचे साथीदारांसह MIDC भोसरी पोलिसांनी घेतले ताब्यात…. पिंपरी-चिंचवड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,एम.आय.डी.सी भोसरी पोलिस स्टेशन हद्दीत दि.(२०) जुन २०२४ रोजी रात्रौ १०.१० वा. चे सुमारास मातोश्री बिल्डींग समोर, सेक्टर १२ एम. आय. डी. सी भोसरी, पुणे येथे फैज फहिम शेख. रा. जाधववाडी, चिखली व त्याचा मित्र […]

Read More

दोन संशयीतांना ताब्यात घेऊन उघड केले ६ वाहनचोरीचे गुन्हे…..

वाहनचोरी करणाऱ्या आरोपींना देहुरोड पोलिसांनी ताब्यात घेऊन  एकुण ०६ गुन्हे केले उघड…. देहु रोड(पिंपरी चिंचवड)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, देहुरोड पोलिस स्टेशन हद्दीमध्ये वाहन चोरीच्या घटनेच्या अनुषंगाने वाहन चोरीस प्रतिबंधघालण्याचे आदेश पोलिस आयुक्त पिंपरी-चिंचवड विनयकुमार चौबे यांनी दिले होते. त्यानअनुषंगाने देहुरोड पोलिस तपास पथकाला काही मुले चोरीचे दुचाकी मोटार सायकल विक्रीकरीता काळोखे चौक, […]

Read More

व्यावसाईक वैमनस्यातुन गोळीबार करणाऱ्यांना दोन तासाचे आत चिखली पोलिसांनी घेतले ताब्यात…

गोळ्या झाडून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना दोन तासात चिखली पोलिसांनी केली अटक… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – व्यवसायाच्या वादातून एकावर गोळ्या झाडून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (दि.१२) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी चिखली पोलिसांनी गोळीबाराचा छडा लावून अवघ्या दोन तासाच्या आत आरोपींना अटक केली आहे. अजय सुनिल […]

Read More

अल्पवयीन दुचाकी चोरटे चिखली पोलिसांचे ताब्यात,७ महागड्या दुचाकी केल्या हस्तगत…

चैनीसाठी मोटारसायकल चोरणारे अल्पवयीन चोरटे चिखली पोलिसांच्या ताब्यात… पिंपरी चिंचवड (महेश बुलाख) – चिखली पोलिस स्टेशन हद्दीतील मोरेवस्ती, साने चौक, टॉवरलाईन, कुदळवाडी, चिखली हा मोठया लोकसंख्येचा व दाट लोकवस्तीचा भाग असुन सदर भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग भाडयाने राहतात, सदरचे कामगार कामावर येण्या-जाण्यासाठी त्यांचे मोटारसायकलचा वापर करीत असतात ब-याचशा भागामध्ये रात्रीचेवेळी मोटारसायकल पार्क करण्यासाठी पार्किंग […]

Read More

देहु रोड पोलिसांनी सराईत मोटारसायकल चोरट्यास अटक करुन उघड केले ४ गुन्हे…

सराईत वाहन चोरट्यास  देहूरोड पोलिस स्टेशन येथील  तपास पथकाने घेऊन उघड केले मोटारसायकल चोरीचे ४ गुन्हे…. देहु रोड(पिंपरी-चिॅचवड)महेश बुलाख – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, देहुरोड पोलिस स्टेशन हद्दीमध्ये दि.(२९) रोजी स्वामी चौक, ब्रिज खाली देहुरोड पुणे येथुन अज्ञात चोराने फिर्यादी नामे चंद्रकांत इरन्ना तलारी यांची मोटार सायकल चोरी करून नेली त्यांचे तक्रारीवरून देहूरोड पो.स्टे. […]

Read More

गांजाची तस्करी करणारे लागले पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या ताब्यात…

पिंपरी चिंचवड पोलिसांनी 1 कोटी 31 लाखांचा गांजा केला जप्त,अंमली पदार्थ विरोधी पथकाची कार्यवाही… पिंपरी चिंचवड (महेश बुलाख) – पिंपरी चिंचवडच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. वेगवेगळ्या केलेल्या कारवाईत एकूण एक कोटी 31 लाखांचा 96 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. गंभीर बाब म्हणजे आरोपी हे रुग्णवाहिकेतून गांजा विक्री […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!