पोलिस आयुक्तांच्या हस्ते पोलिस उपनिरीक्षक पंडीत अहीरे सन्मानित…
पुणे- (महेश बुलाख)-पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत तळेगाव एमआय डि सी पोलिस स्टेशन येथे कार्यरत असणारे पोलिस उपनिरीक्षक पंडितराव आहिरे यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक वितरण सोहळा हा पोलिस आयुक्तालय येथे पार पडला. शस्त्र कायदा अंतर्गत ३ पिस्तुले, ६ जिवंत काडतुसे, कोयता, दुचाकी, मोबाईल असा […]
Read More