पोल्ट्री फार्म मधुन मोठ्या प्रमाणात कोंबड्या चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
अमरावती – सवीस्तर व्रुत्त असे की अमरावती ग्रामीण जिल्हयात मागील काही दिवसात पोल्ट्री फार्म मथुन मोठया प्रमाणात कोंबडया चोरून नेण्याच्या घटना वाढल्या असल्याचे निदर्शनास येताच नवनियुक्त पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी सदर गुन्हे उघडकिस आणुन चोरीचे गुन्हयांना आळा घालण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुशंघाने दिनांक २४/१२/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण चे पथक पोलिस स्टेशन खालापुर येथील […]
Read More