परीविक्षाधिन पोलिस अधिकाऱ्याचा जुगार अड्ड्यावर छापा,२५ आरोपींसह ७ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त….
परीविक्षाधीन पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांचे अवैध जुगारावर धाडसत्र. 25 आरोपी विरुद्ध 2 गुन्हे दाखल. 6 लाख 8 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त….. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये व […]
Read More