कॅाटन मार्केट येथील वेश्याव्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा,२ महीलेची केली सुटका…
अवैध वेश्या व्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेचा नागपूर शहर गुन्हे शाखेचा छापा… नागपूर (शहर प्रतिनिधी) – स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता महीलांना पैशाचे आमिश दाखवून देहव्यापारास प्रवृत्त करून पिडीतांना जागा उपलब्ध करुन देवून देहव्यापार चालणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून कारवाई करून 2 पिडीतांची सुटका केली आहे. आरोपीने पिडीतांना अधिक पैशाचे आमिष दाखवुन देहव्यापार करण्यास प्रवृत्त केले अन् […]
Read More