फिल्मीस्टाईल ३ तास पाठलाग केला आणि शेवटी लागलाच पोलिसांच्या गळाला…
छत्रपती संभाजीनगर – सवीस्तर व्रुत्त असे की कुख्यात गुन्हेगार असलेल्या मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत लहान भावानेही शनिवारी रात्री वेगवेगळे बार, देशी दारूच्या दुकानावर जाऊन गावठी पिस्टलच्या साहाय्याने दहशत निर्माण केली. ही माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिसांनी मुसळधार पावसात अट्टल गुन्हेगाराचा तीन तास पाठलाग केला. गुन्हेगार सतत गुंगारा देत फिरत होता. शेवटी त्यास पकडण्यात यश मिळाले. त्याच्याकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त केल्याची माहिती […]
Read More