पुणे शहर येथील दरोड्याचे आरोपीस जळगाव गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…
पुणे येथील दरोडयातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी घेतले ताब्यात…. जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,चतृः श्रृंगी पोलिस स्टेशन पुणे शहर येथील गंभीर गुन्ह्यातील आरोपी हे कानळदा जि.जळगाव येथे असल्याची गोपनीय माहीती पोलिस शिपाई रविंद्र श्रावण कापडणे यांना मिळाली होती.सदरची माहिती त्यांनी वरीष्ठ पोलिस निरीक्षक स्थागुशा बबन आव्हाड यांना कळविली लागलीच त्यांनी पोलिस […]
Read More