बहिणीला त्रास देणाऱ्या मेहुण्याचा खून करून स्वतः केली आत्महत्या

पुणे: बहिणीला त्रास देणाऱ्या मेहुण्याच्या डोक्यात गज मारुन खून करण्यात आल्याची घटना बाणेर भागात मंगळवारी घडली. मेहुण्याचा खून केल्यानंतर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे धनंजय साडेकर (वय ३८) असे खून झालेल्याचे नाव आहे. साडेकर यांचा खून केल्यानंतर हेमंत काजळे (वय ४०) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बाणेरमधील श्री समृद्धी सोसायटीत ही घटना घडली. धनंजय […]

Read More

पुण्यात मैत्रिणीचे अपहरण करून केला बलात्कार; आरोपीला अटक

पुणे : पुण्यात महिलांवरील अत्याच्याराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून एका मित्राने आपल्या मैत्रिणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने १९ वर्षीय पीडितेला विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी पीडित तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तबरेज […]

Read More

हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईचा जामीन फेटाळला

पुणे : जमीन नावावर करुन न दिल्याने एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेला हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याचा जामीन जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही.डी. निंबाळकर यांनी फेटाळला. मुळशीतील दारवली गावात दि.1 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. याबाबत प्रदीप शिवाजी बलकवडे (वय 35, रा. दारवली, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी पौड पोलीस […]

Read More

पॅरोलवर तुरुंगाबाहेर आला आणि ५० लाखांसाठी पुन्हा तुरुंगात गेला

पुणे : खुनाच्या गुन्ह्यात संचित रजा (पॅरोल) मिळवून बाहेर आलेल्या गुंडाने एका व्यावसायिकाकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने गुंडाला पानशेत परिसरातून अटक केली आहे. रोहित शंकर पासलकर (वय २३, रा. रुळे-मोरदरी, ता. वेल्हे, जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल […]

Read More

पिस्तुलाचा धाक दाखवून पोलिसानेच केला महिला पोलिसावर बलात्कार; गुन्हा दाखल

पुणे : शहर पोलीस दलातील एका महिला पोलीस शिपायासोबत लॉकडाऊनच्या काळात ओळख वाढवून घरी जेवायला जाऊन कोल्ड्रींकमधून गुंगीचे ओैषध देऊन तिच्यावर पोलीस शिपायाने सातत्याने बलात्कार केला, त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी सुध्दा दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी […]

Read More

पोलिस शिपायानेच केला महिला पोलिस निरीक्षकाचा विनयभंग; गुन्हा दाखल

पुणे : शहरात कार्यरत असलेल्या ५५ वर्षीय महिला पोलिस निरिक्षक महिलेचा मुंबईतील फोर्स वन पथकात कार्यरत असणाऱ्या एका ३४ वर्षीय पोलिस शिपायाने विनयभंग केल्याची घटना सिंहगड रोडवरील अभिरुची पोलिस चौकीत घडली आहे. याप्रकरणी महिला पोलिस निरीक्षक यांच्या फिर्यादीवरून निलेश भालेराव (रा. कोले कल्याण, पोलिस वसाहत बिल्डींग १, रुम नं. ४०४, सांताक्रुझ, मुंबई) याच्याविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी […]

Read More

विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची निर्घुन हत्या

पुणे : पुण्यातील सिंहगड रोडच्या रायकर मळा परिसरात एका तरुणाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ज्याचा खून झाला तो विद्युत वितरण कंपनीमध्ये कामाला असल्याची माहिती समोर आली आहे. गोपाळ कैलास मंडवे असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. आज दुपारच्या सुमारास घटनेची माहिती सिंहगड रोड पोलिसांना मिळाली. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी […]

Read More

पुणे पोलिसांची मोठी कारवाई ; महाराष्ट्र शासनाच्या नावाने गांजा तस्करी करणारे केले जेरबंद

पुणे – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक -2 ने मोठी कारवाई करुन आंध्रप्रदेशातून विक्रीसाठी आणलेला एक कोटी चार लाख रुपयांचा 520 किलो गांजा जप्त करून एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. ही कारवाई (शनिवार दि.2) रोजी पुणे नगर रोडवरील अमरसेल इंडिया कंपनीच्या समोर करण्यात आली आहे. संदीप बालाजी सोनटक्के (वय 29 रा. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!